डिजीटल स्कूल

आपली शाळा डिजिटल करायची असल्यास अथवा मुलांना डिजिटल साहित्याचा उपयोग करून शिकवायचे असेल तर कोणते साहित्या कसे वापरावे या सारखे अनेक प्रश्न निर्माण होतात .
यावर उपाय योजना म्हणून जि .प.सोलापूर व तंत्र स्नेही शिक्षक श्री .        यांनी अथक परिश्रम घेऊन खालील pdf फाइल तयार केली आहे
फाइल साठी downlode बटनावर क्लिक करा.
 ब्लॉग च्या वतीने सर्वांचे आभार .


No comments:

Post a Comment