Tuesday, September 19, 2017

फेब्रुवारी


फेब्रुवारी २
१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.
१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
मृत्यू:
१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
फेब्रुवारी १ - जानेवारी ३१ - जानेवारी ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास



फेब्रुवारी ३
१४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
१९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
१९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष
पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.
फेब्रुवारी २ - फेब्रुवारी १ - जानेवारी ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ४:
३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनन सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
१७८९ - अमेरीकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची नेमणूक.
१९४८ - ब्रिटेनकडून श्रीलंका देशास स्वातंत्र्य मिळाले.
फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ५ :
१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
१९५८ - टायबी नावाचा
हायड्रोजन बॉम्ब (चित्रित)
अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ६ :
३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.
१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.
१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला.
१९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्या तील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
१९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने
इंटिग्रेटेड सर्किटसाठी (चित्रित) पहिला पेटंट घेतला.
फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ७ :
१९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
१९७१ - स्वित्झर्लंडमध्ये (राष्ट्रध्वज चित्रित) स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
१९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
जन्म:
१८१२ - चार्ल्स डिकन्स , इंग्लिश लेखक .
फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ८ :
१९५५ - पाकिस्तानच्या - सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
१९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.
१९७४ - बर्किना फासोत (राष्ट्रध्वज चित्रित) लष्करी उठाव.
१८९९ - रॅंडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या द्रविड बंधूंचा
वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला.
१९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
जन्म:
१८९७ - डॉ. झाकीर हुसेन, भारताचे तिसरे
राष्ट्रपती व शिक्षणतज्ज्ञ.
फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ९ :
१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
१९३३ - साने गुरुजी यांनी
नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
१९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
१९८६ - हॅलेचा धूमकेतू सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
मृत्यू:
२००० - शोभना समर्थ , अभिनेत्री.
२००८ - बाबा आमटे , समाजसेवक
फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १० :
१२५८ - चंगीझ खानचा नातू मोंगोल सरदार हुलागु खानने (चित्रित) बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००.
१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.
१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन
नवी दिल्ली येथे हलवली.
१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात
गॅरी कास्पारोव्हला हरवले.
फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी ११ :
१९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली.त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
१९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
१९९० - वीस वर्षे राजकीय कैदी म्हणून तुरुंगात असलेल्या नेल्सन मंडेलांची (चित्रीत) केप टाउन जवळच्या तुरुंगातून सुटका.
जन्म:
१८४७ - थॉमस अल्वा एडिसन .
मृत्यू:
१९७७ - फक्रुद्दीन अली अहमद , भारताचे पाचवे राष्ट्रपती.
१९९३ - कमाल अमरोही , चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १२ : डार्विन दिन
जन्म:
१७४२ - नाना फडणवीस , पेशवाईतील मुत्सद्दी.
१८०९ - अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष
अब्राहम लिंकन . (चित्रित)
१८०९ - चार्ल्स डार्विन , उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे.
मृत्यू:
१७९४ - महादजी शिंदे , पेशवाईतील मुत्सद्दी.
१९९८ - पद्मा गोळे , कवयित्री.
२००१ - भक्ती बर्वे , ज्येष्ठ अभिनेत्री.
फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १३ :
१६६८ - स्पेनने पोर्तुगालचे (राष्ट्रध्वज चित्रित) स्वातंत्र्य मान्य केले.
जन्म :
१८७९ - सरोजिनी नायडू , बंगाली कवियत्री .
फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १४ : व्हॅलेन्टाईन्स डे
१९८० - अमेरिकेतील
लेक प्लेसिड शहरात
तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ (मुद्रा चित्रित) सुरू झाले.
जन्म :
१४८३ - बाबर , मोगल सम्राट.
१९३३ - मधुबाला , भारतीय चित्रपट अभिनेत्री.
फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १५ :
१९४२ - जपानी सैन्याने
सिंगापूर जिंकले. शेकडो भारतीयांसह ८०,००० दोस्त सैनिक युद्धबंदी.
जन्म :
१८६९ - मिर्झा गालिब , उर्दू कवि .
फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १६
जन्म :
१७४५ - थोरले माधवराव पेशवे
मृत्यू :
१९४४ - दादासाहेब फाळके (चित्रित),
मराठी चित्रपटसृष्टीचे जनक .
फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १७ :
१८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १८ :
जन्म:
१८२३ - गोपाळ हरी देशमुख , लोकहितवादी समाजसेवक
फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी १९ :
१६३० - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म
फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २० :
१८२७ - महात्मा फुले यांचा जन्म.
फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २१ : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
जन्म:
१८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
१९७० - मायकेल स्लेटर , ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू .
फेब्रुवारी २० - फेब्रुवारी १९ - फेब्रुवारी १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २२
मृत्यू:
१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी .
२००९ - डॉ. लक्ष्मण देशपांडे , मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.
फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २० - फेब्रुवारी १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २३
फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २१ - फेब्रुवारी २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २४
१९१८ - एस्टोनियाने (राष्ट्रध्वज चित्रित) रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
जन्म:
१९४८ - जे. जयललिता , तामीळनाडूच्या
मुख्यमंत्री .
फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २५
फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २६ :
मृत्यू:
१९६६ - विनायक दामोदर सावरकर , भारतीय क्रांतिकारी,
मराठी लेखक, कवि.
फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २४ -
फेब्रुवारी २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २७:
जागतिक प्रतिवार्षिक पालन :
मराठी भाषा दिवस
मृत्यू:
१८८७ - आनंदीबाई जोशी , भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.
१९३१ - चंद्रशेखर आझाद , भारतीय क्रांतिकारक.
फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २८
फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
फेब्रुवारी २९
जन्म:
१८९६ - मोरारजी देसाई (चित्रीत), भारताचे माजी पंतप्रधान.

No comments:

Post a Comment