Tuesday, September 19, 2017

मार्च


मार्च १: अॅश वेनसडे, लेन्ट माहिनेची सुरुवात.
१८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन
नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
फेब्रुवारी - फेब्रुवारी २७ -
फेब्रुवारी २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास



मार्च २:
१९५६ - मोरोक्कोला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासून स्वातंत्र्य.
मार्च १ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ३:
१९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
जन्म:
१८३९ - जमशेटजी टाटा (चित्रित), भारतीय उद्योगपती.
१८४७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल , स्कॉटिश संशोधक.
मृत्यू:
१७०७ - औरंगझेब , मोगल सम्राट .
मार्च २ - मार्च १ - फेब्रुवारी २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ४:भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन
right|80px|१९६२ मध्ये आयएनएस विक्रांत
१९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.
१९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.
मृत्यू:
२००० - गीता मुखर्जी , ज्येष्ठ संसद सदस्या व
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या.
मार्च ३ - मार्च २ - मार्च १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ५:
१८५१ - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.
१९३१ - गांधी-इरविन करारावर महात्मा गांधी व लॉर्ड इरविन यांनी हस्ताक्षर केले.
१९३९ - दुसरे महायुद्ध सुरू झाले
जन्म:
१९१६ - बिजु पटनायक , ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री.
मृत्यू:
१९९५ - जलाल आगा , हिंदी चित्रपट हास्य व चरित्र अभिनेता.
मार्च ४ - मार्च ३ - मार्च २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ६:
१८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी रशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली.
१९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.
मृत्यू:
१९९२ - रणजित देसाई , सुप्रसिद्ध मराठी लेखक.
मार्च ५ - मार्च ४ - मार्च ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ७:
मृत्यू:
१६४७ - दादोजी कोंडदेव,
छत्रपती शिवाजी महाराज जांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
मार्च ६ - मार्च ५ - मार्च ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ८: जागतिक महिला दिन
जन्म:
१८६४ - हरी नारायण आपटे ,
कादंबरीकार .
मार्च ७ - मार्च ६ - मार्च ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ९:
मार्च ८ - मार्च ७ - मार्च ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १०:
१८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरूवात
१८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क ( अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसन याच्याशी संपर्क साधला)
मार्च ९ - मार्च ८ - मार्च ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ११:
४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.
१३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व
ज्युलियेट यांचा विवाहदिन .
१६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.
१७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
१७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .
२०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप , त्सुनामी. शेकडो ठार..
मृत्यू:
१६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले.
मार्च १० - मार्च ९ - मार्च ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १२:
१३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.
१५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंट ची स्थापना.
१६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.
१९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.
१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
मार्च ११ - मार्च १० - मार्च ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १३:
१७८१ - विल्यम हर्शेल यांनी
युरेनस ग्रहाचा शोध लावला.
मृत्यू:
१८०० - नाना फडणवीस , पेशवे दरबारातील एक मंत्री
मार्च १२ - मार्च ११ - मार्च १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १४: शीखांच्या नानकशाही पंचांगातील नववर्ष दिवस
१९१३ - पहिला भारतीय बोलपट
आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित
मृत्यू:
१८८३ - कार्ल मार्क्स (चित्रित), समाजवादी विचारवंत व लेखक
मार्च १३ - मार्च १२ - मार्च ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन
१८३१ - मराठी पंचांग प्रथमच गणपत कृष्णाजी यांच्याकडे छापण्यात आले.
१८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व
ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.
जन्म:
१९०१ - गुरू हनुमान , प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक,
पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित
मार्च १४ - मार्च १३ - मार्च १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १६:
जन्म:
१५९९ - शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिता.
मृत्यू:
१८३२ - सरफोजी महाराज, तंजावरचे राजे.
१९४५ - गणेश दामोदर सावरकर , भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
मार्च १५ - मार्च १४ - मार्च १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १७:
जन्म:
१८६३ - सयाजीराव गायकवाड , बडोद्याचे संस्थानिक.(चित्रित)
मृत्यू:
१८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
मार्च १६ - मार्च १५ - मार्च १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १८:
१९४४ - सुभाषचंद्र बोस यांनी
आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
जन्म:
१९२४ - मधुसूदन रेगे , भारतीय क्रिकेटपटू.
१९३८ - शशी कपूर , भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार.
१९४८ - एकनाथ सोलकर , भारतीय क्रिकेटपटू.
मार्च १७ - मार्च १६ - मार्च १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च १९:
१९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.
१९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर
सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.
जन्म:
१९०७ - दिलावर हुसेन , भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक.
१९३९ - अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९८२ - आचार्य जीवतराम क्रिपलानी ,
काँग्रेसचे अध्यक्ष.
मार्च १८ - मार्च १७ - मार्च १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २०: ट्युनिसियाचा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
१६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना
१९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली
चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला.
जन्म:
१९५२ - आनंद अमृतराज , भारतीय टेनिस खेळाडू.
मार्च १९ - मार्च १८ - मार्च १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २१: पृथ्वी दिन , नामिबियाचा २७ वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
जन्म:
१९१६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ , प्रसिद्ध सनईवादक.
१९७८ - राणी मुखर्जी , भारतीय अभिनेत्री.
मार्च २० - मार्च १९ - मार्च १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २२:
१९४९ - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सुरूवात झाली.
मार्च २१ - मार्च २० - मार्च १९ - मार्च १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २३: पाकिस्तानचा ६१ वा प्रजासत्ताकदिन
२००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.
जन्म:
१९१० - राममनोहर लोहिया , भारतीय स्वातंत्र्यसैनिक
मृत्यू:
१९३१ - भगत सिंग (चित्रित), राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
मार्च २२ - मार्च २१ - मार्च २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २४: जागतिक क्षय दिवस
१३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याने सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव केला व राजा रामदेव यास बंदी केले..
१८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.
१९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.
१९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले बिगरकाँग्रेसी केंद्रीय सरकार स्थापन केले व.
मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली.
मृत्यू:
१९९१ - भाऊ समर्थ , आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार.
मार्च २३ - मार्च २२ - मार्च २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २५: ग्रीसचा १९६ वा स्वातंत्र्यदिन (राष्ट्रध्वज चित्रित)
जन्म:
१९३२ - व.पु. काळे , मराठी साहित्यिक .
मार्च २४ - मार्च २३ - मार्च २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २६: बांग्लादेशाचा(राष्ट्रध्वज चित्रित) ४६ वा स्वातंत्र्यदिन
१९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.
१९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी
कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.
मार्च २५ - मार्च २४ - मार्च २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २७:
जन्म:
१८४५ - विल्हेम राँटजेन
(चित्रित), जर्मन
भौतिकशास्त्रज्ञ , क्ष-किरणांचा शोधक .
मृत्यू:
१७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार
१९६८ - युरी गागारीन , पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर .
मार्च २६ - मार्च २५ - मार्च २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २८:
१९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.
जन्म:
१८६८ - मॅक्झिम गॉर्की (चित्रित), रशियन लेखक.
मार्च २७ - मार्च २६ - मार्च २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च २९:
१८५७ - मंगल पांडे (चित्रित) या ब्रिटिशांच्या
बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.
मृत्यू:
१९६२ - करमचंद थापर , भारतीय उद्योगपती.
१९६४ - शंकर नारायण जोशी , भारतीय इतिहाससंशोधक .
मार्च २८ - मार्च २७ - मार्च २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ३०:
जन्म:
१७४६ - फ्रांसिस गोया ,
स्पॅनिश चित्रकार .
१८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ
(चित्रित), डच चित्रकार .
मृत्यू:
१९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर ,
भारतीय चित्रकार .
मार्च २९ - मार्च २८ - मार्च २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मार्च ३१:
१८८९ - पॅरिस शहरामधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचे उद्घाटन.
१९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
१९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.
जन्म:
१८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर , मराठी रंगभूमीचे जनक .
१८६५ - आनंदीबाई जोशी (चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.
मृत्यू:
इ.स. १९७२ - मीनाकुमारी , हिंदी चित्रपट अभिनेत्री .

No comments:

Post a Comment