Tuesday, September 19, 2017

एप्रिल


एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन , उत्कल दिवस ( ओरिसा )
१९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
१९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
१९४१ - अजित वाडेकर , भारतीय क्रिकेटपटू.
मार्च ३१ - मार्च ३० - मार्च २९



संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २:
मृत्यू:
१७०२ - बाळाजी विश्वनाथ भट , पहिले पेशवे.
एप्रिल १ - मार्च ३१ - मार्च ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ३:
जन्म:
१९६२ - जयाप्रदा , प्रसिद्ध
हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.
मृत्यू:
१६८० - छत्रपती शिवाजी महाराज (चित्रीत)
एप्रिल २ - एप्रिल १ - मार्च ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ४:
एप्रिल ३ - एप्रिल २ - एप्रिल १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ५:
एप्रिल ४ - एप्रिल ३ - एप्रिल २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ६: टार्टन दिन
जन्म:
१९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.
एप्रिल ५ - एप्रिल ४ - एप्रिल ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ७:
एप्रिल ६ - एप्रिल ५ - एप्रिल ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ८:
१६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन त्यांची आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणून नेमणूक केली.
जन्म:
१९२५ - कुमार गंधर्व , प्रसिद्ध भारतीय संगीतकार व गायक.
मृत्यू:
१८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे , यास
बराकपूर येथे फाशी देण्यात आली.
१८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चित्रित), भारतीय राष्ट्रीय गान ( वन्दे मातरम् ) रचिता व प्रसिद्ध बंगाली साहित्यिक .
१९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिद्ध भारतीय उद्योगपती.
एप्रिल ७ - एप्रिल ६ - एप्रिल ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ९: पाम संडे
जन्म:
१९४८ - जया अमिताभ बच्चन
एप्रिल ८ - एप्रिल ७ -
एप्रिल ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १०:
एप्रिल ९ - एप्रिल ८ - एप्रिल ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ११:
एप्रिल १० - एप्रिल ९ - एप्रिल ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १२:
एप्रिल ११ - एप्रिल १० - एप्रिल ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १३:
१९१९ - जालियानवाला बागची कत्तल -
भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार.
जन्म:
१९६३ - गॅरी कास्पारोव्ह , रशियाचा
बुद्धिबळपटू.
एप्रिल १२ - एप्रिल ११ - एप्रिल १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १४: गुड फ्रायडे पहेला वैशाख ( पश्चिम बंगाल आणि बांगलादेश )
गुड फ्रायडे - येशू ख्रिस्ताचे मरण्याच्या दिवस.
जन्म:
१८९१ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(चित्रित),
भारतीय घटनेचे शिल्पकार
एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १५:
जन्म:
१९३२ - कवी सुरेश भट .
एप्रिल १४ - एप्रिल १३ - एप्रिल १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १६: ईस्टर संडे ,
१८५३ - पहिली प्रवासी रेल्वे बोरी बंदर ते ठाणे , मुंबई भारतात उघडेल.
जागतिक आवाज दिवस
जन्म:
मृत्यू:
एप्रिल १५ - एप्रिल १४ - एप्रिल १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १७:
एप्रिल १६ - एप्रिल १५ - एप्रिल १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १८:
१९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित
१९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
जन्म:
१९५८ - माल्कम मार्शल , वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
१९६३ - कॉनन ओब्रायन , अमेरिकन अभिनेता, निर्मता व मुलखतकार
मृत्यू:
१९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन
भौतिकशास्त्रज्ञ
एप्रिल १७ - एप्रिल १६ - एप्रिल १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल १९:
१८१० - व्हेनेझुएलाने
स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले
१८३९ - १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात
१९४८ - बर्मा |संयुक्त राष्ट्रत समविष्ट
१९७५ - आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे
रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण.
जन्म:
१९७५ - जेसन गिलेस्पी , ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९८७ - मारिया शारापोव्हा , रशियन टेनिस खेळाडू
मृत्यू:
१०५४ - पोप लिओ नववा
१९७४ - अयुब खान , पाकिस्तानचा पंतप्रधान
एप्रिल १८ - एप्रिल १७ - एप्रिल १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २०:
१६५७ - न्यूयॉर्कमधील ज्यू व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य देण्यात आले
१७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला
१७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले
१८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने
पास्चरायझेशनचा प्रयोग केला
१९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले
जन्म:
१८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा
१९५० - एन. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचा
मुख्यमंत्री
एप्रिल १९ - एप्रिल १८ - एप्रिल १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २१:
१९३२ - नाशिकच्या काळाराम मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले ठेवण्याचा आदेश देण्यात आला
जन्म:
१९२६ - एलिझाबेथ दुसरी, इंग्लंडची राणी
१९५० - शिवाजी साटम , भारतीय अभिनेता
मृत्यू:
१९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन ,
अमेरिकन लेखक.
एप्रिल २० - एप्रिल १९ - एप्रिल १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २२:
जन्म:
१८७० - व्लादिमिर इलिच लेनिन , सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष
१९१४ - बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता
एप्रिल २१ - एप्रिल २० - एप्रिल १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २३:
जन्म:
१५५६ - विल्यम शेक्सपियर
मृत्यू:
१६१६ - विल्यम शेक्सपियर
२००७ - बोरिस येल्त्सिन , रशियन राष्ट्राध्यक्ष .
एप्रिल १९ - एप्रिल २१ - एप्रिल २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २४:
जन्म:
१९७३ - सचिन तेंडुलकर , भारतीय क्रिकेट खेळाडू .
एप्रिल २० - एप्रिल १९ - एप्रिल २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २५:
१९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
एप्रिल २४ - एप्रिल २३ - एप्रिल २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २६:
एप्रिल २५ - एप्रिल २४ - एप्रिल २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २७:
१९०९ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
१९५० - दक्षिण आफ्रिकेत वंशभेद अधिकृत करणारा कायदा मंजूर झाला.
जन्म:
१७९१ - सॅम्युएल मॉर्स, अमेरिकन चित्रकार आणि संशोधक.
मृत्यू:
२००७ - बोरिस येल्त्सिन , रशियन राष्ट्राध्यक्ष .
२०१७ - विनोद खन्ना , भारतीय अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
स्वातंत्र्य दिन - टोगो , सियेरा लिओन .
मुक्ति दिन - दक्षिण आफ्रिका .
एप्रिल २६ - एप्रिल २५ - एप्रिल २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २८:
१९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
जन्म:
१९८१ - जेसिका अल्बा , अमेरिकन अभिनेत्री
मृत्यू:
१७४० - थोरले बाजीराव पेशवे
१९४५ - बेनितो मुसोलिनी , इटलीचा हुकुमशहा
एप्रिल २७ - एप्रिल २६ - एप्रिल २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल २९:
एप्रिल २८ - एप्रिल २७ - एप्रिल २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
एप्रिल ३०:
१७८९ - न्यू यॉर्क शहरामध्ये पदाची शपथ घेऊन
जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिका देशाचा पहिला
राष्ट्राध्यक्ष बनला.
१९४५ - दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाल्यानंतर नाझी जर्मनीचा चान्सेलर ॲडॉल्फ हिटलरने पत्नी
इव्हा ब्राउनसोबत बर्लिनमध्ये आत्महत्त्या केली.
१९७५ - अमेरिकेने ७,००० अमेरिकन नागरिक व दक्षिण व्हियेतनामी व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सैगॉनमधून सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळानंतर उत्तर व्हियेतनामने सैगॉनवर कब्जा मिळवला व व्हियेतनाम युद्ध संपुष्टात आले.

No comments:

Post a Comment