Tuesday, September 19, 2017

मे


मे १: कामगार दिन , महाराष्ट्र दिन , गुजरात दिन
१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
जन्म:
१९४४ - सुरेश कलमाडी , भारतीय राजकारणी .
१९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
१९९३ - रणसिंगे प्रेमदास , श्रीलंकेचा पंतप्रधान.
एप्रिल ३० - एप्रिल २९ - एप्रिल २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास



मे २:
१५५९ - जॉन नॉक्स स्कॉटलंडला परतला व त्याने तेथे प्रोटेस्टंट सुधारणेची सुरूवात केली.
१९४५ - दुसरे महायुद्ध : नाझी सेनापतीने
सोव्हियेत सेनेसमोर शरणागती पत्कारली व
बर्लिनची लढाई संपुष्टात आली.
१९९५ - क्रोएशिया स्वातंत्र्ययुद्धात सर्बियन सेनेने झाग्रेबवर रॉकेट हल्ला केला.
जन्म:
१९६९ - ब्रायन लारा , वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू .
मे १ - एप्रिल ३० - एप्रिल २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ३:
१४९४ -
क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा
जमैकाचा किनारा दिसला.
१९१३ - पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र
मुंबईत प्रदर्शित झाला.
जन्म:
१८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर ,
मराठी चित्रपट दिग्दर्शक .
मृत्यू:
२००० - शकुंतलाबाई परांजपे , कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
मे २ - मे १ - एप्रिल ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ४:
जन्म:
११३१ - महात्मा बसवेश्वर ,
मध्यकालीन थोर समाजसुधारक .
१६४९ - छत्रसाल बुंदेला ,
बुंदेलखंडचा राजा.
१९२९ - ऑड्रे हेपबर्न , ब्रिटीश अभिनेत्री.
मृत्यू:
१७९९ - टिपू सुलतान.
१९८० - जोसेफ ब्रोझ टिटो , युगोस्लाव्हियाचा
राष्ट्राध्यक्ष .
मे ३ - मे २ - मे १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ५:
जन्म:
१९१६ - ज्ञानी झैलसिंग , भारतीय राष्ट्रपती .
मृत्यू:
१८२१ - नेपोलियन बोनापार्ट , फ्रांसचा सम्राट.
मे ४ - मे ३ - मे २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ६:
मे ५ - मे ४ - मे ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ७:
जन्म:
१८६१ - रवींद्रनाथ टागोर , जगद्विख्यात कवी, कलावंत आणि तत्त्वचिंतक.
१८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे , कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक,
भारतरत्न .
१९२३ - आत्माराम भेंडे , मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक.
मृत्यू:
२००२ - दुर्गाबाई भागवत मराठी लेखिका , लोकसंस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन-विचार-स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
मे ६ - मे ५ - मे ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ८: जागतिक रेडक्रॉस दिन
१८९९ - क्रांतिकारी वासुदेव चाफेकर यांना फाशी.
१९३३ - महात्मा गांधींचे २१ दिवसांचे उपोषण चालू.
मृत्यू:
१९८२ - कवी अनिल (चित्रित), मराठी कवी .
मे ७ - मे ६ - मे ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ९:
जन्म:
१८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर , मराठी व इंग्रजी व्याकरणकार, ग्रंथकार.
१८६६ - नामदार गोपाळ कृष्ण गोखले , थोर समाजसेवक.(चित्रित)
मृत्यू:
१९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
१९९८ - तलत मेहमूद , हिंदी चित्रपट पार्श्वगायक.
मे ८ - मे ७ - मे ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १०:
१८५७ - भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.
जन्म:
१९४० - प्रसिद्धी-परान्मुख कवी ग्रेस .
मृत्यु:
१९९८ - सुप्रसिद्ध पत्रकार व संपादक यदुनाथ थत्ते .
मे ९ - मे ८ - मे ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ११: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
१८८८ - मुंबईच्या मांडवी भागातील कोळीवाडा येथे समाजसुधारक जोतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
१८८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९८ - भारताने राजस्थानातील पोखरण येथे
पोखरण २ हे परमाणुपरीक्षण केले.
जन्म:
१८९५ - जे. कृष्णमूर्ती , भारतीय विचारवंत व तत्त्वज्ञ.
१९९१४ - ज्योत्स्ना भोळे , गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
मे १० - मे ९ - मे ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १२: जागतिक परिचारिका दिन
इ.स. १९४९ - सयामचे नाव बदलून
थायलंड करण्यात आले.
इ.स. १९५२ - प्रजासत्ताक भारताचे पहिले संसदीय अधिवेशन सुरू.
जन्म :
इ.स. १८२० - फ्लॉरेन्स नाइटिंगेल (चित्रित), आधुनिक शुश्रूषाशास्त्राच्या संस्थापिका;
ब्रिटिश परिचारिका .
इ.स. १९३३ - नंदकुमार महादेव नाटेकर , भारतीय बॅडमिंटनपटू .
मे ११ - मे १० - मे ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १३: राष्ट्रीय एकता दिन , जागतिक ताणतणाव दिन
१९०५ - भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद (चित्रित) यांचा जन्म.
१९९६ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भाऊराव ऊर्फ मधुकर दत्तात्रेय देवरस यांचे निधन.
२००१ - रासिपुरम कृष्णस्वामी उर्फ आर. के. नारायण यांचे निधन.
मे १२ - मे ११ - मे १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १४:
जन्म:
छत्रपती संभाजी महाराज.
मृत्यू:
१९२३ - नारायण गणेश चंदावरकर , अखिल भारतीय काँग्रेसच्या आद्य संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक.
१९२३ - डॉ. रघुवीर, वैदिक , संस्कृत , तिबेटी ,
चिनी , मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार आणि कोशकार.
मे १३ - मे १२ - मे ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १५: विश्व कुटुंबसंस्था दिन
जन्म:
१८१७ - देवेंद्रनाथ टागोर , बंगाली समाजसुधारक.
१९१४ - तेनसिंग नोर्गे ,(चित्रित), एडमंड हिलरीसह
एव्हरेस्ट वर प्रथम चढाई करणारा.
मृत्यू:
१९९३ - फील्डमार्शल के. एम. करिअप्पा , स्वतंत्र
भारताचे पहिले लष्करप्रमुख .
१९९४ - पी. सरदार , चित्रकार व दिनदर्शिका चित्र निर्माते.
मे १४ - मे १३ - मे १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १६:
१९७५ - सिक्कीममधील जनतेने कौल दिल्यावर भारताने सिक्कीमला देशाचा भाग करुन घेतले.
जन्म:
१९२६ - माणिक वर्मा , शास्त्रीय तसेच सुगम संगीतात लोकप्रिय असलेल्या गायिका.
१९३१ - के. नटवर सिंग (चित्रित), भारतीय परराष्ट्र मंत्री.
मृत्यू:
१९५० - अण्णासाहेब लठ्ठे , कोल्हापूर संस्थानचे दिवाण व खरे मंत्रिमंडळातील अर्थमंत्री.
१९९४ - माधव मनोहर , मराठी लेखक आणि समीक्षक.
मे १५ - मे १४ - मे १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १७: जागतिक दूरसंचार दिन
इ.स. १८६५ - आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) स्थापन झाला.
मृत्यू:
इ.स. १८४६ - बाळशास्त्री जांभेकर , मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार .
इ.स. १९७२ - रघुनाथ कृष्ण फडके , शिल्पकार.
इ.स. २००४ - कमिला तय्यबजी (चित्रित), वकील व समाजसेविका.
मे १६ - मे १५ - मे १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १८: जागतिक संग्रहालय दिन
१९७४ - भारताने पोखरण १ परमाणु परीक्षण केले. आण्विकसामर्थ्य असणारा सहावा देश बनला.
जन्म:
१९३३ - एच. डी. देवेगौडा,
भारताचे तेरावे पंतप्रधान. (चित्रित)
मृत्यू:
१९८६ - कानरू लक्ष्मण राव , स्थापत्य अभियंता.
१९९७ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम स्त्री-कलाकार.
मे १७ - मे १६ - मे १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे १९:
इ.स. १९०४ - आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे निधन
इ.स. १९१३ - भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म. (चित्रित)
इ.स. १९३८ - प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचा जन्म
इ.स. १९५८ - नामवंत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचे निधन
मे १८ - मे १७ - मे १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २०:
संत चोखामेळा यांचे निधन
इ.स. १७६६ - इंदूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत सरदार मल्हारराव होळकर यांचे निधन
इ.स. १८५० - आधुनिक मराठी गद्याचे जनक श्रेष्ठ ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म
इ.स. १९३२ - भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बंगाली नेते
बिपिनचंद्र पाल यांचे निधन
इ.स. १९९४ - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कासू ब्रह्माणंद रेड्डी यांचे निधन
इ.स. २००० - प्रसिद्ध उद्योगपती एस. पी. गोदरेज यांचे निधन
मे १९ - मे १८ - मे १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २१: दहशतवाद विरोधी दिन
जन्म:
१९२८ - ज्ञानेश्वर नाडकर्णी, कलासमीक्षक व लेखक.
इ.स.१९९१ प्रदीप चौधरी मृत्यू:
१९७३ - बाळकृष्ण ढवळे , मराठी मुद्रण व प्रकाशन क्षेत्रातील व्यावसायिक.
१९९१ - राजीव गांधी , भारताचे माजी पंतप्रधान ( श्रीपेराम्बदुर येथे हत्या).
२००२ - सुलतान अहमद , चित्रपट-निर्माते व दिग्दर्शक.
मे २० - मे १९ - मे १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २२:
जन्म:
१७७२ - राजा राममोहन रॉय, आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक, समाजसुधारक आणि
ब्राह्मो समाजाचे संस्थापक.(चित्रित)
१८७१ - विष्णू वामन बापट , संस्कृत-मराठी अनुवादक.
मृत्यू:
१९९१ - श्रीपाद अमृत डांगे , साम्यवादी नेता व कामगार पुढारी.
२००३ - डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके, हृदयरोगतज्ञ.
मे २१ - मे २० - मे १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २३:
१९८४ - बचेंद्री पाल (छायाचित्र पहा) या भारतीय महिलेचे एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी पदार्पण.
१९९५ - जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
२००१ - एव्हरेस्ट शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
जन्म:
१८९६ - केशवराव भोळे , मराठी संगीत समीक्षक,
संगीतकार , संगीत दिग्दर्शक, लेखक.
मे २२ - मे २१ - मे २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २४:
१८४४ - सॅम्युएल मॉर्स (चित्रित) याने तारयंत्र वापरून पहिला संदेश पाठवला.
जन्म:
१८९९ - काझी नजरूल इस्लाम , क्रांतीवादी बंगाली मुस्लिम
कवी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी समर्थक.
१९२४ - रघुवीर भोपळे , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार.
मृत्यू:
१९९९ - गुरू हनुमान तथा विजयपाल लालाराम , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कुस्ती मार्गदर्शक.
२००० - मजरुह सुलतानपुरी , गीतकार आणि उर्दू शायर.
मे २३ - मे २२ - मे २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २५:
१९५५ - जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि
जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
मृत्यू:
१९२४ - आशुतोष मुखर्जी, बंगालचे शिक्षणतज्ज्ञ.
१९९९ - डॉ. बी. डी. टिळक (चित्रित),
पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक, शास्त्रज्ञ.
२००१ - नीला घाणेकर, गायिका.
मे २४ - मे २३ - मे २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २६:
१९८६ - युरोपीय संघातील देशांनी युरोपचा झेंडा स्वीकारला.
जन्म:
१८८५ - राम गणेश गडकरी , मराठी नाटककार, कवी आणि विनोदी लेखक.
१९०६ - बेंजामिन पिअरी पाल , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.
मृत्यू:
२००० - प्रभाकर शिरुर , चित्रकार.
मे २५ - मे २४ - मे २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २७:
जन्म:
१९३८ - डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे , आघाडीचे कादंबरीकार, कवी, मर्मग्राही समीक्षक.
मृत्यू:
१९६४ - पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान.
१९८६ - प्रा. अरविंद मंगरुळकर , संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक
१९९४ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ,
महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित,
मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक.
मे २६ - मे २५ - मे २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २८:
जन्म:
१८८२ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (चित्रित), क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार, लेखक.
१९०३ - शंतनुराव किर्लोस्कर , मराठी उद्योगपती.
१९२३ - एन. टी. रामाराव , तेलुगू अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक , आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री.
मृत्यू:
१९६१ - प. कृ. गोडे , प्राच्यविद्या संशोधक.
मे २७ - मे २६ - मे २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे २९:
१९५३ - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.
जन्म:
१९०५ - हिराबाई बडोदेकर , किराणा घराण्याच्या गायिका.
मृत्यू:
१९७२ - पृथ्वीराज कपूर , हिंदी चित्रपटअभिनेता.
१९८७ - चरण सिंग , लोकदलाचे संस्थापक, भारतीय पंतप्रधान.
मे २८ - मे २७ - मे २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ३०:
मृत्यू:
देवदत्त रामकृष्ण भांडारकर , प्राच्यविद्या संशोधक.
१९६८ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर , मराठी चित्रकार .
१९८१ - झिया उर रहमान (चित्रित), बांग्लादेशी राष्ट्रपती(हत्या).
मे २९ - मे २८ - मे २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
मे ३१: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
जन्म:
१९१० - भा. रा. भागवत , मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
१९३१ - जॉन रॉबर्ट श्रीफर , अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यू:
१८७४ - भाऊ दाजी लाड , प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
२००२ - सुभाष गुप्ते भारतीय क्रिकेट खेळाडू.

No comments:

Post a Comment