Tuesday, September 19, 2017

जून

जून १:
१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
१९९६ - नीलम संजीव रेड्डी , भारताचे सहावे राष्ट्रपती.
१९९८ - गो. नी. दांडेकर , ज्येष्ठ साहित्यिक.
मे ३१ - मे ३० - मे २९




संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २:
जन्म:
१९२९ - नर्गिस दत्त , प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री .
मृत्यू:
१७९५ - राणी अहिल्याबाई होळकर.
१९५८ - कर्ट आल्टर , जर्मन रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९८४ - नाना पळशीकर , प्रसिद्ध अभिनेते.
१९८८ - राज कपूर , प्रसिद्ध अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक.
जून १ - मे ३१ - मे ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ३:
जन्म:
१८९० - बाबूराव पेंटर , (स्मारकाचे छायाचित्र पहा) चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
१८९० - खान अब्दुल गफारखान , सरहद्ध गांधी .
मृत्यू:
१९७७ - आर्किबाल्ड विविअन हिल , ब्रिटिश
जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
२००० - डॉ. आर. एस. अय्यंगार , शास्त्रज्ञ व
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
जून २ - जून १ - मे ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ४: राष्ट्र सेवादल दिवस, हुतात्मा दिन , विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन
मृत्यू:
१९३२ - धर्मानंद दामोदर कोसंबी ,
बौद्ध धर्माभ्यासक, पंडित.
१९६२ - चार्ल्स विल्यम बीब (चित्रित), अमेरिकन निसर्गतज्ज्ञ.
१९९८ - डॉ. अश्विन दासगुप्ता , इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ.
१९९८ - गोविंद वासुदेव कानिटकर , मराठी साहित्यिक .
जून ३ - जून २ - जून १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ५:¸ जागतिक पर्यावरण दिन
जन्म:
१८७९ - नारायण मल्हार जोशी , भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
१९०० - डेनिस गॅबॉर , हंगेरीयन ,
ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
१९७३ - मा. स. गोळवलकर , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
१९८७ - ग. ह. खरे , इतिहासतज्ज्ञ.
जून ४ - जून ३ - जून २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ६:¸
जन्म:
१८९१ - मारुती वेंकटेश अय्यंगार ,
कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार .
१९०९ - गणेश रंगो भिडे ,
अभिनव मराठी ज्ञानकोशकार .
मृत्यू:
१९६१ - कार्ल गुस्टाफ युंग , स्विस
मानसशास्त्रज्ञ .
२००२ - शांता शेळके , मराठी कवियत्री .
२००४ - रोनाल्ड रेगन , अमेरिकन राष्ट्राध्यक्ष (छायाचित्र पहा).
जून ५ - जून ४ - जून ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ७:¸
मृत्यू:
१९७८ - रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
१९९२ - डॉ. स. ग. मालशे , मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
१९९८ - शशिकांत नार्वेकर , गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
२००२ - बी. डी. जत्ती , भारतीय उपराष्ट्रपती .
जून ६ - जून ५ - जून ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ८:¸
जन्म:
१९१० - दिनकर केशव बेडेकर , तत्त्वचिंतक, समीक्षक.
१९१७ - गजाननराव वाटवे , भावगीत गायक आणि संगीतकार.
१९३६ - केनीथ गेडीज विल्सन, अमेरिकन
भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
जून ७ - जून ६ - जून ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ९:¸
मृत्यू:
१९९५ - प्रा. एन. जी. रंगा , ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, संसदपटू.
जून ८ - जून ७ - जून ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १०:¸
जन्म:
१९०८ - जयंतनाथ चौधरी , भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल.
१९३८ - राहुल बजाज , बजाज उद्योग समूहाचे प्रमुख.
मृत्यू:
१९०३ - लुइगी क्रेमॉना , इटालियन गणितशास्त्रज्ञ.
२००१ - फुलवंतीबाई झोडगे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.
जून ९ - जून ८ - जून ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ११:¸
मृत्यू:
१९२४ - वासुदेवशास्त्री खरे , इतिहास संशोधक व नाटककार.
१९५० - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी , बालसाहित्यिक, समाजवादी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक.
१९८३ - घन:श्याम बिर्ला , भारतीय उद्योगपती.
२००० - राजेश पायलट , अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री.
जून १० - जून ९ - जून ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १२:¸
जन्म:
१८९४ - पुरुषोत्तम विश्वनाथ बापट , पाली भाषा कोविद,
बौद्ध धर्मग्रंथ भाषांतरकार आणि संपादक.
मृत्यू:
१९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी , मराठी भाषाभ्यासक.
१९७५ - दुर्गाप्रसाद धर , स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
२००० - पु. ल. देशपांडे , मराठी साहित्यिक , (चित्रित).
२००१ - शकुंतला बोरगावकर , विनोदी लेखिका .
जून ११ - जून १० - जून ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १३:¸
जन्म:
१८७९ - गणेश दामोदर सावरकर , भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
मृत्यू:
१९६१ - के. एम. कृष्णन , भौतिकशास्त्रज्ञ .
१९६७ - विनायक पांडुरंग करमरकर , प्रसिद्ध शिल्पकार.
१९६९ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे , मराठी साहित्यिक , चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार आणि वक्ता.
१९८० - दादू इंदुरीकर , वगसम्राट.
जून १३ - जून १२ - जून ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १४:¸
जन्म:
१३९८ - संत कबीर .
१९६९ - स्टेफी ग्राफ, प्रसिद्ध
जर्मन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
१९१६ - गोविंद बल्लाळ देवल, नाटककार नाट्यदिग्दर्शक.
१९४६ - जॉन लोगीबेअर्ड , ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दुरचित्रवाणी संशोधक.
१९८९ - सुहासिनी मुळगावकर , ज्येष्ठ अभिनेत्री व संस्कृत पंडित.
जून १३ - जून १२ - जून ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १५:¸
जन्म:
१८९८ - डॉ. ग. श्री. खरे , शिक्षणतज्ज्ञ व
गीताभ्यासक .
१९२९ - सुरैय्या , अभिनेत्री आणि गायिका.
१९३८ - अण्णा हजारे , समाजसेवक.
मृत्यू:
१९३१ - अच्युत बळवंत कोल्हटकर, संदेशकार.
१९७१ - वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन
जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
जून १४ - जून १३ - जून १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १६:¸
१८५८ - अठराशे सत्तावनच्या संग्रामातील
मोरारची लढाई
जन्म:
१९९४ - आर्या आंबेकर, प्रसिद्ध गायिका.
१९२० - हेमंत कुमार मुखोपाध्याय , प्रसिद्ध गायक, संगीतकार.
मृत्यू:
१९२५ - देशबंधू चित्तरंजन दास, ज्येष्ठ नेते व
बंगालमधील नामवंत कायदेपंडित.
१९७७ - श्रीपाद गोविंद नेवरेकर , मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.
जून १५ - जून १४ - जून १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १७:¸
मृत्यू:
राजमाता जिजाबाई .
१८५८ - झाशीच्या राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या विरूद्ध चकमकीत धारातीर्थी.
१८९५ - गोपाळ गणेश आगरकर , ज्येष्ठ समाजसुधारक, विचारवंत.
१९९६ - मधुकर दत्तात्रेय देवरस , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक.
२००४ - इंदुमती पारीख , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या.
जून १६ - जून १५ - जून १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १८:¸
मृत्यू:
१९०१ - रामचंद्र भिकाजी गुंजीकर, विविध ज्ञानविस्तार संपादक.
१९७१ - पॉल कारर (चित्रित),
स्विस रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
१९९९ - श्रीपाद रामकृष्ण काळे , कादंबरीकार कथाकार .
२००३ - जानकीदास , चरित्र अभिनेता.
जून १७ - जून १६ - जून १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून १९:¸
जन्म:
१८९६ - वॉलिस सिम्प्सन ,
इंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
१९०३ - वॉली हॅमंड , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९४७ - सलमान रश्दी , (चित्रीत) ब्रिटीश लेखक.
१९७० - राहुल गांधी , भारतीय राजकारणी .
जून १८ - जून १७ - जून १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २०:
जन्म:
१८६९ - लक्ष्मणराव किर्लोस्कर , मराठी उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक
मृत्यू:
१९१७ - जेम्स मेसन क्राफ्ट्स , अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ .
१९९७ - बासू भट्टाचार्य (चित्रित), चित्रपट दिग्दर्शक.
१९९७ - वासुदेव वामन पाटणकर ऊर्फ भाऊसाहेब पाटणकर , मराठी कवी.
२००८ - चंद्रकांत गोखले , मराठी रंगभूमी नट, चित्रपट अभिनेता.
जून १९ - जून १८ - जून १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २१: उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,सूर्याचे दक्षिणायन सुरू.
जन्म:
१९२३ - सदानंद रेगे , मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक .
मृत्यू:
१९२८ - द्वारकानाथ माधव पितळे तथा
नाथमाधव , मराठी कादंबरीकार .
१९५७ - योहान्स स्टार्क , जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
१९८४ - अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता .
जून २० - जून १९ - जून १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २२:¸
१८९७ - चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा वचपा म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
जन्म:
१८९६ - बाबुराव पेंढारकर , मराठी चित्रपट अभिनेता.
१९०८ - डॉ. विष्णू भिकाजी कोलते , महानुभाव साहित्यसंशोधक.
मृत्यू:
१९४० - ब्लाडिमार पी. कोपेन , रशियन हवामानशास्त्रज्ञ.
२००१ - डॉ. अरुण घोष, अर्थतज्ञ.
जून २१ - जून २० - जून १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २३:¸
१९८५ - एअर इंडियाचे विमान
कनिष्कवर बॉंबहल्ला.
मृत्यू:
१८९१ - विल्हेल्म एडवर्ड वेबर (छायाचित्र पहा), जर्मन भौतिकशास्त्रज्ञ .
१९५३ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ.
१९७५ - जनरल प्राणनाथ थापर , भारताचे भूसेनाप्रमुख.
१९८२ - हरिभाऊ देशपांडे , गंधर्व युगातील ऑर्गनवादक.
जून २२ - जून २१ - जून २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २४:¸
१९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून जागतिक विक्रम केला
जन्म:
१९०९ - गुरू गोपीनाथ , प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक.
१९२७ - कवियरासू कन्नदासन , तमिळ कवी, गीतकार.(चित्रित)
जून २३ - जून २२ - जून २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २५: मोझांबिकचा स्वातंत्र्यदिवस
१९५० - कोरियन युद्धाची सुरूवात. उत्तर कोरियन सैन्याचे
दक्षिण कोरियावर आक्रमण.
१९७५ - भारताच्या पंतप्रधान
इंदिरा गांधी ह्यांनी देशव्यापी
आणीबाणी लागू केली.
१९८३ - कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारत विजयी.
जन्म:
१९३१ - विश्वनाथ प्रताप सिंग , भारताचे सातवे पंतप्रधान.
१९७४ - करिश्मा कपूर , बॉलिवूड अभिनेत्री.
मृत्यू:
१९७१ - जॉन बॉयड ऑर , स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
जून २४ - जून २३ - जून २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २६: मादागास्करचा स्वातंत्र्यदिवस¸
१९०६ - जगातील पहिली
ग्रांप्री शर्यत फ्रान्सच्या ले मां शहराजवळ भरवली गेली.
१९४५ - सॅन फ्रान्सिस्को येथे
५० राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी अधिकारपत्रावर सह्या करून
संयुक्त राष्ट्रांच्या निर्मितीस संमती दिली.
१९६३ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी ह्यांनी पश्चिम बर्लिन येथे Ich bin ein Berliner हे प्रसिद्ध भाषण दिले.
जन्म:
१८७४ - शाहू महाराज (छायाचित्र पहा).
१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी , आद्य बंगाली
कादंबरीकार .
१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ
बालगंधर्व , मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक.
मृत्यू:
१९४४ - प्रफुल्लचंद्र रे , भारतीय रसायनशास्त्रज्ञ .
२००१ - व.पु. काळे , मराठी साहित्यिक .
जून २५ - जून २४ - जून २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २७: जिबूतीचा स्वातंत्र्यदिवस :
६७८ - पोप अगाथोच्या पोपपदाची सुरूवात.
१५७१ - इंग्लंडची राणी पहिली एलिझाबेथने ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिले प्रोटेस्टंट कॉलेज स्थापन करण्याचा हुकुम जारी केला.
जन्म:
१८६४ - शिवराम महादेव परांजपे , प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
१८६९ - हॅन्स स्पेमन , जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
मृत्यू:
१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
२००२ - कृष्णकांत , भारतीय उपराष्ट्रपती .
जून २६ - जून २५ - जून २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २८:
१९१४ - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड (चित्रात) ह्याची सारायेव्होमध्ये हत्या.
पहिल्या महायुद्धाची सुरूवात.
१९१९ - व्हर्सायच्या तहावर स्वाक्षऱ्या.
जन्म:
१९२१ - पी.व्ही. नरसिंहराव , भारतीय पंतप्रधान.
१९२६ - मेल ब्रूक्स , अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
मृत्यू:
१९१५ - व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू .
१९७८ - क्लिफर्ड ड्युपॉँट, र्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष .
जून २७ - जून २६ - जून २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून २९: सेशेल्सचा स्वातंत्र्यदिन
१९५६ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष
ड्वाइट आयझेनहॉवरने इंटरस्टेट हायवे सिस्टमची (चित्रात लोगो) स्थापना केली.
२००७ - ॲपलद्वारे पहिल्या
पहिल्या आयफोनची विक्री सुरू.
जन्म:
१८७१ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
१९३४ - कमलाकर सारंग , प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते.
मृत्यू:
१८९५ - थॉमस हेन्री हक्सले , ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ.
२००० - कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर , प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.
जून २८ - जून २७ - जून २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जून ३०: काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाचा स्वातंत्र्यदिन
१८९४ - लंडनमधील टॉवर ब्रिजचे उद्घाटन
१९०५ - अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांतावरील लेख प्रसिद्ध केला.
मृत्यू:
१९१७ - दादाभाई नौरोजी , थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ.
१९१९ - जॉन विल्यम स्टूट रॅले , ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९३४ - चिंतामणी नागेश रामचंद्र राव , भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
१९९४ - बाळ कोल्हटकर , प्रसिद्ध नाटककार, कवी.


No comments:

Post a Comment