Tuesday, September 19, 2017

जुलै


जुलै १: रवांडाचा स्वातंत्र्यदिवस, कॅनडाचा स्थापना दिवस, भारतात वस्तू व सेवा कर लागू.
१९६० - घानाच्या
प्रजासत्ताकाची निर्मिती,
क्वामे ङक्रुमा (चित्रात) देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
२००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
जन्म:
१९१३ - वसंतराव नाईक ,
हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
मृत्यू:
१९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग , ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९९४ - राजाभाऊ नातू , मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
जून ३० - जून २९ - जून २८



संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २
इ.स. १९०० - जर्मनीच्या
फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ
झेपलिनचे (चित्रात) पहिले उड्डाण
इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण .
जन्म:
१८८० - गणपतराव बोडस , मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
मृत्यू:
१९२८ - नंदकिशोर बल , उडिया कवी, कादंबरीकार.
१९९६ - राज कुमार , हिंदी अभिनेता .
जुलै १ - जून ३० - जून २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ३: बेलारूसचा स्वातंत्र्यदिवस
१६०८ - क्वेबेक सिटीची (चित्रात ध्वज) स्थापना
१८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
जन्म:
१९०९ - भाऊसाहेब तारकुडे , भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.
१७१७ - जोसेफ लॅसोन , फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ .
मृत्यू:
१३५० - संत नामदेव, पंढरपूर येथे समाधिस्थ.
जुलै २ - जुलै १ - जून ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ४: अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस,
फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस
१८३७ - जगातील पहिली लांब पल्ल्याची रेल्वे इंग्लंडच्या बर्मिंगहॅम व लिव्हरपूल शहरांदरम्यान धावली.
१९४३ - दुसऱ्या महायुद्धातील
कुर्स्कच्या लढाईची सुरूवात.
१९७६ - इस्रायल लष्कराने
युगांडातील एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एअर फ्रान्स फ्लाईट १३९ मधील प्रवाशांची सुटका केली.
जन्म:
१९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक , गायक.
मृत्यू:
१९०२ - स्वामी विवेकानंद (छायाचित्रात).
१९८० - र.वा. दिघे , कादंबरीकार.
१९९९ - वसंत शिंदे , ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.
जुलै ३ - जुलै २ - जुलै १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ५: अल्जीरिया व केप व्हर्दे देशांचा स्वातंत्र्यदिवस
१९०५ - लॉर्ड कर्झन याने
बंगालची फाळणी केली.
१९५० - इस्रायलच्या क्नेसेटने एका कायद्याद्वारे जगातील सर्व ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा व नागरिकत्व मिळवण्याचा हक्क दिला.
१९७७ - पाकिस्तानचा लष्करप्रमुख मोहम्मद झिया उल-हकने एका लष्करी बंडामध्ये पंतप्रधान
झुल्फिकार अली भुट्टोची राजवट उलथवून लावली.
१९८० - १९८० सालच्या विंबल्डन स्पर्धेत विजय मिळवून ब्यॉन बोर्ग ही स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकणारा पहिलाच टेनिसपटू ठरला.
जन्म:
१८८२ - इनायत खान , शास्त्रीय गायक.
१९४६ - राम विलास पासवान , राजकारणी.
जुलै ४ - जुलै ३ - जुलै २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ६: कोमोरोस व मलावीचा स्वातंत्र्यदिवस
१७८५ - अमेरिकन डॉलरला (चित्रात) अमेरिका देशाचे अधिकृत चलन म्हणून मान्यता.
१९६६ - हास्टिंग्ज बंडा मलावीचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.
१९९८ - चेक लाप कोक नावाच्या कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूकीस खुला.
जन्म:
१८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर , थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
१८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
१९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष.
१९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर , श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
मृत्यू:
२००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.
जुलै ५ - जुलै ४ - जुलै ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ७: सॉलोमन द्वीपसमूहाचा स्वातंत्र्यदिवस
१८५४ - कावसजी दावर यांनी
मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
जन्म:
१९१४ - अनिल विश्वास , ज्येष्ठ संगीतकार.
मृत्यू:
१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम , जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज.
जुलै ६ - जुलै ५ - जुलै ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ८:¸
१४९७ - वास्को दा गामाने
भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.
जन्म:
१९०८ - वी. के. आर. वी. राव , प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ.
१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर , मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
१९७२ - सौरभ गांगुली , भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९७९ - सिन-इतिरो-तोमोनागा , जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ९:¸
१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
जन्म:
१९२६ - बेन मॉटलसन , अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९३८ - संजीव कुमार , प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता.
जुलै ८ - जुलै ७ - जुलै ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १०:¸
जन्म:
१९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.
१९२० - ओवेन चेंबरलेन , अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी , कथाकार.
१९४९ - सुनील गावसकर , विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.
मृत्यू:
१९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर ,
गोव्याचे इतिहास संशोधक.
जुलै ९ - जुलै ८ - जुलै ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै ११:
इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी
मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.
जुलै १० - जुलै ९ - जुलै ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १२: साओ टोमे आणि प्रिन्सिप व किरिबाटी ह्या देशांचे स्वातंत्र्यदिवस
१५६१ - मॉस्कोमधील सेंट बेसिल कॅथेड्रलचे उद्घाटन.
१९६२ - ब्रिटिश बॅंड द रोलिंग स्टोन्सची लंडनमध्ये पहिली संगीत मैफल.
२००५ - राजपुत्र आल्बर्ट दुसरा ह्याचा मोनॅकोचा राजा म्हणून राज्याभिषेक.
जन्म:
१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर , अमेरिकन शास्त्रज्ञ.
१९८६ - जेम्स रॉद्रिग्वेझ , कोलंबियन फुटबॉलपटू.
मृत्यू:
१८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन , अमेरिकेचा पहिला अर्थसचिव.
२०१३ - प्राण , भारतीय अभिनेता.
जुलै ११ - जुलै १० - जुलै ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १३:
१८७८ - बर्लिन येथे भरलेल्या एका परिषदेदरम्यान प्रमुख युरोपीय महासत्तांनी बाल्कनची (चित्रात नकाशा) विभागणी केली.
१९७७ - ओगादेन ह्या वादग्रस्त भूभागाच्या अधिपत्यावरून इथियोपिया व
सोमालिया दरम्यान युद्धास सुरूवात.
२०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.
जन्म:
१६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट .
१८९२ - केसरबाई केरकर , प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका .
मृत्यू:
१९५४ - फ्रिदा कालो , मेक्सिकन चित्रकार.
१९७४ - पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट , ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
२०१४ - नेडीन गॉर्डिमर , दक्षिण आफ्रिकन लेखिका व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेती.
जुलै १२ - जुलै ११ - जुलै १० - जुलै ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १४:
१७८९ - फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान आंदोलकांचा पॅरिसमधील बास्तीय तुरूंगावर सशस्त्र मोर्चा (चित्रात).
१९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.
१९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.
जन्म:
१९१३ - जेराल्ड फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष .
१९२० - शंकरराव चव्हाण , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,
भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री .
१९७१ - मधू सप्रे , भारतीय मॉडेल व १९९२ सालची
फेमिना मिस इंडिया .
मृत्यू:
१९५४ - हासिंतो बेनाव्हेंते, स्पॅनिश लेखक व
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
१९६५ - अडलाई स्टीव्हन्सन दुसरा , अमेरिकन राजकारणी.
२००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष.
जुलै १३ - जुलै १२ - जुलै ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १५
१७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.
१८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व
नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.
१९७४ - सायप्रसमधील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष
मकारियोस तिसरा ह्याची सत्ता उलथवून लावली.
जन्म:
१६०६ - रेब्रांट , डच चित्रकार.
१९०३ - के. कामराज , भारतीय राजकारणी व
तमिळनाडूचे मुख्यमंत्री .
१९०४ - मोगूबाई कुर्डीकर , हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका (चित्रात).
मृत्यू:
१९१९ - हेर्मान एमिल फिशर , जर्मन रसायनशास्त्रज्ञ व १९०२ सालचा नोबेल पारितोषिक विजेता.
१९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ , मेक्सिकोचा ४९वा राष्ट्राध्यक्ष.
जुलै १४ - जुलै १३ - जुलै १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १६:
जुलै १५ - जुलै १४ - जुलै १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १७:
जुलै १६ - जुलै १५ - जुलै १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १८:
जुलै १७ - जुलै १६ - जुलै १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै १९:
डॉ. जयंत नारळीकर
जन्मः
जयंत विष्णू नारळीकर (छायाचित्रातले) प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक.
जुलै १८ - जुलै १७ - जुलै १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २०: डाॅ. संजय मालपाणी महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ, गीता परिवार या बालसंस्काराचे देशव्यापी काम करणार्र्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म. संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २१: बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस
इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.
१८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.
१९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.
१९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.
जन्म:
१६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स , ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.
१८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे , अमेरिकन लेखक व
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.
१९३० - आनंद बक्षी , भारतीय गीतकार.
मृत्यू:
१७९६ - रॉबर्ट बर्न्स , स्कॉटिश कवी.
२००१ - शिवाजी गणेशन , प्रसिद्ध भारतीय अभिनेता.
जुलै २० - जुलै १९ - जुलै १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २२: पाय (चित्रात) दिवस
२००३ - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने मोसुल येथे केलेल्या एका कारवाईत सद्दाम हुसेनचे उदे व कुसे हे दोन पुत्र ठार.
२०११ - नॉर्वेच्या ओस्लो शहरात झालेल्या दहशतवादी बाँबहल्ल्यांत ७ लोक मृत्यूमुखी.
जन्म:
१९२३ - मुकेश , भारतीय पार्श्वगायक.
१९७० - देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री .
मृत्यू:
१८२६ - ज्युसेप्पे पियाझी , इटालियन
खगोलशास्त्रज्ञ .
१९५० - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग , कॅनडाचा पंतप्रधान.
जुलै २१ - जुलै २० - जुलै १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २३
१९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.
१९८३ - श्रीलंकन यादवी युद्धाची सुरूवात.
१९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
२००१ - मेगावती सुकर्णोपुत्री इंडोनेशियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.
जन्म:
१८५६ - लोकमान्य टिळक , भारतीय क्रांतीकारी.
१८६४ - अपोलिनारियो माबिनी ,
फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
१९०६ - चंद्रशेखर आझाद , भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
मृत्यू:
१८८५ - युलिसिस एस. ग्रँट , अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.
२००४ - मेहमूद , भारतीय अभिनेता.
जुलै २२ - जुलै २१ - जुलै २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २४:
जुलै २३ - जुलै २२ - जुलै २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २५:
१९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
१९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.
१९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
जुलै २४ - जुलै २३ - जुलै २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २६:
जुलै २५ - जुलै २४ - जुलै २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २७:
जुलै २६ - जुलै २५ - जुलै २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २८:
जुलै २७ - जुलै २६ - जुलै २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जुलै २९:
जन्म:
१९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस , मराठी व्यंगचित्रकार .

No comments:

Post a Comment