Wednesday, September 20, 2017

ऑगस्ट


ऑगस्ट १:
१२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
१४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने
व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
१८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
१९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
जन्म :
१० - क्लॉडियस, रोमन सम्राट .
१९१० - मोहम्मद निसार , भारतीय क्रिकेट खेळाडू .
१९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१९२० - बाळ गंगाधर टिळक , भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक , वृत्तपत्र संपादक (चित्रित).
१९२९ - सिड ग्रेगरी , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९९९ - निरद चौधरी , इंग्लिश लेखक .
जुलै ३१ - जुलै ३० - जुलै २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

ऑगस्ट २:
१७९० - अमेरिकेतील पहिली
जनगणना सुरू.
१९३४ - अॅडॉल्फ हिटलर जर्मनीच्या
फ्युररपदी .
१९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.
जन्म :
१६९६ - महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट .
१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
६८६ - पोप जॉन पाचवा (चित्रित).
१९२३ - वॉरेन हार्डिंग , अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष .
ऑगस्ट १ - जुलै ३१ - जुलै ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ३:
१७८३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.
१९६० - नायजरला (राष्ट्रध्वज चित्रित) फ्रांसपासून स्वातंत्र्य.
१९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.
जन्म:
१८५६ - आल्फ्रेड डीकिन , ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.
१८६७ - स्टॅन्ली बाल्डविन , युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९५६ - बलविंदरसिंग संधू , भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा .
१९९३ - स्वामी चिन्मयानंद , भारतीय तत्त्वज्ञानी.
२००७ - सरोजिनी वैद्य , मराठी लेखिका, समीक्षिका .
ऑगस्ट २ - ऑगस्ट १ - जुलै ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ४:
१९६४ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेच्या यु.एस.एस. मॅडोक्स व यु.एस.एस. सी. टर्नर जॉय या दोन युद्धनौकांवर हल्ला झाल्याचे वृत्त. येथून युद्धास गंभीर वळण लागले. अनेक वर्षांनी असे सिद्ध झाले की हा हल्ला झालाच नव्हता.
१९८३ - थॉमस संकरा बर्किना फासोच्या (तेव्हाचे अपर व्होल्टा) राष्ट्राध्यक्षपदी.
१९८४ - अपर व्होल्टाने आपले नाव बदलुन बर्किना फासो असे ठेवले.
१९९१ - क्रुझ शिप ओशनोस दक्षिण आफ्रिकेजवळ बुडाली. बरेचसे खलाशी व अधिकार्यांनी पळ काढला. सगळ्या ५७१ प्रवाश्यांना वाचवण्यात यश आले.
२००६ - आनंद सत्यानंद न्यू झीलँडच्या गव्हर्नर-जनरलपदी.
जन्म :
१७९२ - पर्सी शेली , इंग्लिश कवी .
१९२९ - किशोर कुमार , भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
१९६१ - बराक ओबामा , अमेरिकन राजकारणी.
ऑगस्ट ३ - ऑगस्ट २ - ऑगस्ट १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ५:
१८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
१९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात (देखावा चित्रित) सुरू झाला.
१९४४ - दुसरे महायुद्ध - ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
जन्म :
१८१५ - देओदोरो दा फॉन्सेका , ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष .
१८९० - दत्तो वामन पोतदार , मराठी इतिहाससंशोधक , लेखक.
१९०८ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.
१९६९ - वेंकटेश प्रसाद , भारतीय क्रिकेट खेळाडू .
ऑगस्ट ४ - ऑगस्ट ३ - ऑगस्ट २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ६:
१५३८ - गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
१८२५ - बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
१९०१ - ओक्लाहोमामधील
कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या
नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो भाजलेले पुढील काही वर्षांत किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
जन्म :
१८०९ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन (चित्रित), इंग्लिश कवी .
१८८१ - अलेक्झांडर फ्लेमिंग , स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ .
१९२८ - अँडी वॉरहोल , अमेरिकन चित्रकार .
१९७० - एम. नाइट श्यामलन , अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
मृत्यू :
२५८ - पोप सिक्स्टस दुसरा .
५२३ - पोप हॉर्मिस्दस .
१४५८ - पोप कॅलिक्स्टस तिसरा .
१९७८ - पोप पॉल सहावा .
२००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ .
ऑगस्ट ५ - ऑगस्ट ४ - ऑगस्ट ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ७:
मृत्यू:
१९४१ - रवींद्रनाथ टागोर , बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेते.
ऑगस्ट ६ - ऑगस्ट ५ - ऑगस्ट ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ८:
१५०९ - सम्राट
कृष्णदेवरायाचा राज्याभिषेक व
विजयनगर साम्राज्याची स्थापना.
१९४२ - अखिल भारतीय काँग्रेस समितीने भारत छोडो मोहिमेस सुरुवात केली.
१९४९ - भूतानच्या राष्ट्राची स्थापना.
ऑगस्ट ७ - ऑगस्ट ६ - ऑगस्ट ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ९:
१०४८ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसर्याचा मृत्यू.
११७३ - पिसाच्या मनोर्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मनोरा चुकीने कलता बांधला गेला.
१९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
१९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
जन्म :
१९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू .
१९३९ - रोमानो प्रोडी , इटलीचा पंतप्रधान.
मृत्यू :
१९६२ - हर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता
जर्मन लेखक .
१९६९ - सेसिल फ्रँक पोवेल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ .
ऑगस्ट ८ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १०:
१५१९ - फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेउन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
१८४६ - जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
१९२० - पहिले महायुद्ध - सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्य आपसांत वाटून घेतले.
१९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
जन्म :
१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे , भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
१८७४ - हर्बर्ट हूवर , अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष .
मृत्यू :
१९७६ - बर्ट ओल्डफील्ड , ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू .
१९८० - याह्या खान , पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष .
२००० - गिल्बर्ट पार्कहाउस , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
ऑगस्ट ९ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ११:
२००८ - अभिनव बिंद्राने १० मी. हवाई रायफल मध्ये भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे २८ वर्षांनंतरचे पहिले सुवर्णपदक आहे.
ऑगस्ट १० - ऑगस्ट ९ - ऑगस्ट ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १२:
१२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
१८३३ - शिकागो शहराची स्थापना.
१९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
२००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
२००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
जन्म:
१८५९ - कॅथेरिन ली बेट्स , अमेरिकन कवियत्री .
१८८७ - इर्विन श्रोडिंजर , नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ .
१९१९ - विक्रम साराभाई , भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
१९२४ - मुहम्मद झिया उल-हक , पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष .
१९४९ - मार्क नॉप्फलर , स्कॉटिश संगीतकार.
मृत्यू:
ऑगस्ट ११ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १३:
जन्म :
१८९८ - प्रल्हाद केशव अत्रे , मराठी लेखक , पत्रकार ,
राजकारणी .
१९३३ - रिचर्ड बी. अर्न्स्ट , नोबेल पारितोषिक विजेता स्विस रसायनशास्त्रज्ञ .
ऑगस्ट १२ - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १४: कृष्ण जन्माष्टमी (हिंदुत्व), पाकिस्तानी स्वतंत्र दिवस (१९४७).
१९४७ पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली.
ऑगस्ट १३ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १५: भारतीय स्वातंत्र्यदिन
१८२४ - अमेरिकेतील
गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
१९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
१९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
२००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.
जन्म :
१७६९ - नेपोलियन बोनापार्ट , फ्रांसचा सम्राट.
१८७२ - श्री ऑरोबिंदो , भारतीय तत्त्वज्ञानी.
१९४५ - बेगम खालेदा झिया , बांगलादेशची पंतप्रधान.
मृत्यू :
१९७५ - शेख मुजिबुर रहमान , बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष .
२००४ - अमरसिंह चौधरी , गुजरातचा मुख्यमंत्री .
ऑगस्ट १४ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १६:
१८९६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
१९६४ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुआँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
१९८७ - नॉर्थवेस्ट एरलाईन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
२००५ - वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
जन्म :
१९१३ - मेनाकेम बेगिन , इस्रायेलचा पंतप्रधान.
१९५० - जेफ थॉमसन , ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१७०५ - जेकब बर्नोली , स्विस गणितज्ञ .
१८८६ - श्री रामकृष्ण परमहंस , भारतीय तत्त्वज्ञानी.
१९७७ - एल्विस प्रेसली , अमेरिकन गायक, अभिनेता.
२००३ - इदी अमीन , युगांडाचा हुकुमशहा.
ऑगस्ट १५ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १७:
१८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी
मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.
१९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
१९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
१९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
जन्म :
१८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
१९२६ - ज्याँग झमिन , चीनचा राष्ट्राध्यक्ष .
१९३२ - व्ही.एस. नायपॉल , इंग्लिश लेखक .
१९३३ - जीन क्रांट्झ , नासाचा उड्डाण निदेशक.
१९७७ - थिएरी ऑन्री , फ्रेंच फुटबॉल खेळाडू .
मृत्यू :
ऑगस्ट १६ - ऑगस्ट १५ - ऑगस्ट १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १८:
१२०१ - रिगा शहराची स्थापना.
१९७१ - व्हियेतनाम युद्ध -
ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.
२००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.
जन्म :
१६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन , फ्रांसचा पंतप्रधान.
१६९९ - थोरले बाजीराव पेशवे , मराठा साम्राज्याचे पेशवे.
१७५० - अँतोनियो सालियेरी , इटालियन संगीतकार .
१८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर , मराठी हिंदुस्तानी गायक .
१९६२ - फेलिपे काल्डेरॉन , मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष .
मृत्यू :
१२२७ - चंगीझ खान , मंगोल सम्राट.
१९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर , अमेरिकन उद्योगपती.
१९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस , भारतीय स्वातंत्रसेनानी.(चित्रित)
१९९८ - पर्सिस खंभाता , भारतीय अभिनेत्री.
२००८ - नारायण धारप , मराठी लेखक.
ऑगस्ट १७ - ऑगस्ट १६ - ऑगस्ट १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट १९:
१६६६ - दुसरे अँग्लो-डच युद्ध - होम्सची होळी - रियर अॅडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलँड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
१९१९ - अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९५३ - सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
१९५५ - हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
१९८० - सौदी अरेबियातील रियाध शहराच्या
किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाईट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
२००३ - इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
ऑगस्ट १८ - ऑगस्ट १७ - ऑगस्ट १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २०:
१७७५ - स्पेनने तुसॉन, अॅरिझोना येथे किल्ला बांधून शहर स्थापले.
१९०० - जपानने चौथीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले.
१९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने ब्रसेल्स काबीज केले.
१९६८ - २ लाख सैनिक व ५,००० रणगाड्यांसह
सोवियेत संघ व इतर राष्ट्रांनी चेकोस्लोव्हेकियावर चढाई केली.
२००८ - स्पानएर फ्लाइट ५०२२ हे माद्रिद पासून
ग्रान केनेरियाला निघालेले विमान माद्रिदच्या
बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरुन घसरले. १५३ ठार. १८ बचावले.
जन्म :
१७७९ - जोन्स जेकब बर्झेलियस , स्विस रसायनशास्त्रज्ञ .
१८३३ - बेंजामिन हॅरिसन , अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष .
१९४४ - राजीव गांधी , भारतीय पंतप्रधान.
१९४६ - एन.आर. नारायण मुर्ती , भारतीय उद्योगपती.
मृत्यू :
१९८४ - पॉल डिरॅक , इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ .
१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार , लेखक.
ऑगस्ट १९ - ऑगस्ट १८ - ऑगस्ट १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २१: जन्म :
१७६५ - विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
१७८९ - नारायण श्रीधर बेंद्रे , भारतीय/मराठी चित्रकार .
१९७५ - सायमन कटिच , ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१९४० - लेऑन ट्रॉट्स्की , रशियन क्रांतिकारी.
१९७८ - विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू
१९३१ - विष्णू दिगंबर पलुसकर , मराठी हिंदुस्तानी गायक .
१९९५ - सुब्रमण्यम चंद्रशेखर , नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
२००१ - शरद तळवलकर , मराठी चित्रपटअभिनेता
२००६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ , ख्यातनाम भारतीय सनईवादक.
ऑगस्ट २० - ऑगस्ट १९ - ऑगस्ट १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २२:
जन्म :
१७६० - पोप लिओ बारावा .
१९०४ - डेंग श्यावपिंग , चीनचा राष्ट्राध्यक्ष .
१९१५ - एडवर्ड झेझेपानिक , पोलंडचा पंतप्रधान.
१९५५ - चिरंजीवी , तेलुगू चित्रपट अभिनेता .
१९६४ - मॅट्स विलँडर , स्वीडनचा टेनिस खेळाडू .
ऑगस्ट २१ - ऑगस्ट २० - ऑगस्ट १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २३:
१३०५ - देशद्रोहाच्या आरोपावरुन स्कॉटलंडच्या
विल्यम वॉलेसचा वध.
१७०८ - मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
१९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
१९३९ - दुसरे महायुद्ध - मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार - या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश , फिनलंड , रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
१९४२ - दुसरे महायुद्ध- स्टालिनग्राडची लढाई सुरू.
जन्म :
१८५२ - क्लिमाको काल्देरॉन , कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष .
१९०९ - सिड बुलर , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९६३ - रिचर्ड इलिंगवर्थ , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९६७ - रिचर्ड पेट्री, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू .
१९७३ - मलाइका अरोरा , हिंदी चित्रपट अभिनेत्री .
मृत्यू :
६३४ - अबु बकर , अरब खलीफा.
१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब , फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ .
१८९२ - देओदोरो दा फॉन्सेका , ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष .
ऑगस्ट २२ - ऑगस्ट २१ - ऑगस्ट २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २४:
ऑगस्ट २३ - ऑगस्ट २२ - ऑगस्ट २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २५:
१६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
१७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
२००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन
कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
२००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
जन्म :
१८६७ - मायकेल फॅरेडे , ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ ,
ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ .
१९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
१९३० - शॉन कॉनरी , स्कॉटिश अभिनेता.
१९६२ - तस्लीमा नसरीन , बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका .
मृत्यू :
ऑगस्ट २४ - ऑगस्ट २३ - ऑगस्ट २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २६:
१३०३ - अलाउद्दीन खिल्जीने चित्तोडगढ जिंकले.
१९२० - अमेरिकेच्या संविधानातील १९वी दुरुस्ती अमलात आली व स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
१९४२ - ज्यूंचे शिरकाण युक्रेनच्या चोर्तकिव शहरात जर्मन पोलिसांनी ज्यूंना घराघरातून बाहेर काढले. ५०० आजारी व बालकांची हत्या करून उरलेल्यांना रेल्वेच्या वाघिणींतून छळछावणीत पाठवून दिले.
२००८ - रशियाने जॉर्जियाचे अब्खाझिया आणि
दक्षिण ओसेशिया हे प्रांत स्वतंत्र असल्याचे परस्पर जाहीर केले.
जन्म :
१९१० - मदर तेरेसा , समाजसेविका; नोबेल पारितोषिक विजेत्या, भारतरत्न .
१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान , भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ
मृत्यू :
१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर , मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक
ऑगस्ट २५ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २७:
ठळक घटना आणि घडामोडी :
१९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे
शुक्राकडे प्रस्थान
जन्म :
१९२५ - नारायण धारप , मराठी लेखक
१९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली,
भारतिय मल्ल
१९७४ - मोहम्मद युसुफ , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
१९८० - नेहा धुपिया , भारतीय अभिनेत्री
मृत्यू :
८२७ - पोप युजिन दुसरा
१९७६ - मुकेश , भारतीय पार्श्वगायक
ऑगस्ट २६ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २८:
जन्म:
१०२५ - गो-राइझाइ , जपानी सम्राट .
१५८२ - तैचांग , जपानी सम्राट .
१७४९ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक .
१८२८ - लिओ टॉल्स्टॉय , रशियन साहित्यिक .
१८९६ - फिराक गोरखपुरी , उर्दू कवी.
१९३८ - पॉल मार्टिन , कॅनडाचा पंतप्रधान.
१९८३ - लसित मलिंगा , श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
२००१ - व्यंकटेश माडगूळकर , मराठी लेखक , चित्रकार , शिकारी, पटकथाकार.
ऑगस्ट २७ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट २९:
जन्म:
१८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१८६२ - अँड्रु फिशर , ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
१८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
१९०१ - विठ्ठलराव विखे पाटील , भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
१९०५ - ध्यानचंद , भारतीय हॉकीपटू.
१९३६ - जॉन मेककेन , अमेरिकन राजकारणी.
१९५८ - मायकेल जॅक्सन , अमेरिकन गायक, संगीतकार.
१९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू:
१५३३ - अताहुआल्पा , पेरूचा शेवटचा इंका राजा.
१७९९ - पोप पायस सहावा .
१९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट .
१९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे),
मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक .
१९५१ - अण्णासाहेब चिरमुले , भारतीय विमा उद्योजक.
१९६९ - शाहीर अमर शेख , मराठी शाहीर.
१९८२ - इंग्रीड बर्गमन , स्वीडीश अभिनेत्री.
ऑगस्ट २८ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ३०:
१५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.
१८३५ - ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहराची स्थापना.
१८३५ - अमेरिकेत ह्युस्टन शहराची स्थापना.
१९७४ - झाग्रेब मध्ये रेल्वे रुळांवरून घसरून १५३ ठार.
१९८४ - स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन.
जन्म :
१३७७ - शाहरुख, पर्शियाचा राजा.
१८५६ - कार्ल डेव्हिड टॉल्म रुंग , जर्मन भौतिकशास्त्रज्ञ .
१९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार .
१९३० - वॉरेन बफे , अमेरिकन उद्योगपती.
१९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१४२८ - शोको , जपानी सम्राट .
१९४९ - आर्थर फील्डर , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
ऑगस्ट २९ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑगस्ट ३१:
१८९७ - थॉमस अल्वा एडिसनने कायनेटोस्कोपचा पेटंट घेतला.
१९६२ - त्रिनिदाद आणि टोबॅगोला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९६८ - सर गारफील्ड सोबर्सने एका षटकात ६ षटकार फटकावले.
२००५ - बगदादच्या अल-आइम्माह पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत १,१९९ ठार.
जन्म :
१२ - कालिगुला, रोमन सम्राट .
१५६९ - जहांगीर , मुघल सम्राट.
१८७० - मारिया मॉँटेसोरी , इटालियन शिक्षणतज्ञ.
१९४४ - क्लाइव्ह लॉईड , वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू .
१९६९ - जवागल श्रीनाथ , भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१४२२ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.
१९९५ - बियंत सिंग , पंजाबचा मुख्यमंत्री
१९९७ - प्रिन्सेस डायना , ब्रिटीश राजकुमारी.
१९९७ - डोडी फयेद , ब्रिटीश उद्योगपती.


No comments:

Post a Comment