Wednesday, September 20, 2017

सप्टेंबर


सप्टेंबर १:
इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
१९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने
न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
१९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने
सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट २९

संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २:
जन्म:
१८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड , नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ .
१९५२ - जिमी कॉनोर्स , अमेरिकेचा टेनिस खेळाडू .
१९६६ - सलमा हायेक , मेक्सिकोची अभिनेत्री.
१९८८ - इशांत शर्मा , भारतीय क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
१९६९ - हो चि मिन्ह , व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष .
१९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक .
२००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी , आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री .
२०११ - श्रीनिवास खळे , मराठी संगीतकार
सप्टेंबर १ - ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ३:
सप्टेंबर २ - सप्टेंबर १ - ऑगस्ट ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ४:
जन्म :
१०३४ - गो-सांजो , जपानी सम्राट .
१८६९ - फ्रित्झ प्रेगल , नोबेल पारितोषिक विजेता
स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ .
१८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.
१९६५ - चार्ली शीन , अमेरिकन अभिनेता.
१९७६ - विवेक ओबेरॉय , हिंदी चित्रपट अभिनेता .
मृत्यू :
१६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल , इंग्लंडचा राज्यकर्ता.
१९९१ - फ्रँक काप्रा , अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
२००५ - विल्यम रेह्नक्विस्ट , अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश .
सप्टेंबर ३ - सप्टेंबर २ - सप्टेंबर १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ५:
१९७२ - ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्या
पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-
म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले
१९७७ - व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण
१९८४ - एस.टी.एस. ४१-डी - स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली
जन्म:
१८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्रपती
१९१० - फिरोझ पालिया , भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१९९७ - मदर तेरेसा , समाजसेविका
प्रतिवार्षिक पालन:
शिक्षक दिन - भारत
सप्टेंबर ४ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ६:
सप्टेंबर ५ - सप्टेंबर ४ - सप्टेंबर ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ७:
१८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.
१९४० - दुसरे महायुद्ध - ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
१९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज
डॉलरची मागणी केली.
१९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
जन्म :
१५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
१८३६ - हेन्री कॅम्पबेल-पुलमन , युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू .
१९१२ - डेव्हिड पॅकार्ड , अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
मृत्यू :
१५५२ - गुरु अनंग देव , दुसरे शीख गुरु .
१६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
१७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
१८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
सप्टेंबर ६ - सप्टेंबर ५ - सप्टेंबर ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ८:
१८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
१९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
१९४५ - शीतयुद्ध - अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
१९६६ - स्टार ट्रेक (चित्रित) मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
जन्म :
११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
१२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
१८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
१९३३ - आशा भोसले , भारतीय पार्श्वगायक (चित्रित).
मृत्यू :
७०१ - पोप सर्जियस पहिला (चित्रित).
१९६५ - हेर्मान स्टॉडिंगर , नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ .
१९८० - विल्लर्ड लिब्बी , नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ .
१९८१ - हिदेकी युकावा , नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ .
सप्टेंबर ७ - सप्टेंबर ६ - सप्टेंबर ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ९:
१५४३ - मेरी स्टुअर्ट , नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.
१९४५ - दुसर्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.
१९९४ - सचिन तेंडुलकरने (चित्रित) श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले
२००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.
२००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
जन्म :
२१४ - ऑरेलियन , रोमन सम्राट .
१८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय (चित्रित), रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.
१८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ .
१९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
१९५० - श्रीधर फडके , मराठी गायक .
१९६७ - अक्षयकुमार , हिंदी चित्रपट अभिनेता.
१९७४ - विक्रम बात्रा , भारतीय थलसेना अधिकारी.
मृत्यू :
१९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान , अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
१९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.
२००१ - अहमद शाह मसूद , अफगाण नेता.
२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते , मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
सप्टेंबर ८ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १०:
१९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व
हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.
१९७५ - व्हायकिंग -२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.
जन्म:
१८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
मृत्यु:
१९६४ - पं. श्रीधर पार्सेकर , नामवंत व्हायोलिनवादक.
सप्टेंबर ९ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ११:
१९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
२००१ - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
जन्म:
१८९५ - आचार्य विनोबा भावे , भूदान चळवळीचे प्रणेते.
१९०१ - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिल
मृत्यु:
१९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
सप्टेंबर १० - सप्टेंबर ९ - सप्टेंबर ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १२:
१९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. या फौजांनी हैदराबाद मुक्त केले.
२००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
मृत्यू:
१९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
१९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
१९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर , गायक.
१९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
सप्टेंबर ११ - सप्टेंबर १० - सप्टेंबर ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १३:
१९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
मृत्यू:
१९२८ - श्रीधर पाठक , हिंदी कवी.
१९७१ - केशवराव दाते , रंगभूमीवरील अभिनेते.
सप्टेंबर १२ - सप्टेंबर ११ - सप्टेंबर १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १४:
सप्टेंबर १३ - सप्टेंबर १२ - सप्टेंबर ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १५:
सप्टेंबर १४ - सप्टेंबर १३ - सप्टेंबर १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १६:
जागतिक ओझोन संरक्षण दिन
१९६३ - मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
जन्म:
१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.
१९४२ - ना. धों. महानोर , निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.
मृत्यू:
१९९४ - जयवंत दळवी , लेखक.
सप्टेंबर १५ - सप्टेंबर १४ - सप्टेंबर १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १७: जन्म:
१८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.
१९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.
मृत्यू:
१९९९ - हसरत जयपुरी, गीतकार.
२००२ - वसंत बापट , कवी.
सप्टेंबर १६ - सप्टेंबर १५ - सप्टेंबर १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १८:
जन्म:
१९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.
मृत्यू:
१९९५ - प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी , हिंदी कवी.
२००२ - शिवाजी सावंत , लेखक.
२००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके , समीक्षक आणि लेखक.
सप्टेंबर १७ - सप्टेंबर १६ - सप्टेंबर १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर १९:
२००७ - ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी फक्त १२ चेंडू अशी कामगिरी युवराज सिंगने केली.
जन्म:
१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.
मृत्यू:
२००१ - अनंतराव दामले , प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.
२००२ - प्रिया तेंडुलकर , अभिनेत्री .
२००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.
सप्टेंबर १८ - सप्टेंबर १७ - सप्टेंबर १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २०:
२००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
जन्म:
१८९७ - नानासाहेब परुळेकर , मराठी पत्रकार.
मृत्यू:
१९३३ - ऍनी बेझंट , भारतीय समाजसुधारिका.
१९९६ - दया पवार , मराठी साहित्यिक.
सप्टेंबर १९ - सप्टेंबर १८ - सप्टेंबर १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २१:
सप्टेंबर २० - सप्टेंबर १९ - सप्टेंबर १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २२:
२००३ - नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने
गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.
जन्म:
१७९१ - मायकेल फॅरेडे , इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ .
१८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.
मृत्यू:
१९९१ - दुर्गा खोटे , अभिनेत्री.
सप्टेंबर २१ - सप्टेंबर २० - सप्टेंबर १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २३:
१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जन्म:
१९२० - प्रा. भालबा केळकर - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक, लेखक.
१९५० - डॉ. अभय बंग.
मृत्यू:
१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर , नाटककार.
१९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.
सप्टेंबर २२ - सप्टेंबर २१ - सप्टेंबर २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २४:
१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
१९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे ' मूर्तिदेवी पुरस्कार ' जाहीर.
जन्म:
१९२१ - स.गं. मालशे , लेखक व समीक्षक.
मृत्यू:
१९९८ - वासुदेव पाळंदे , दिग्दर्शक व संघटक.
२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.
सप्टेंबर २३ - सप्टेंबर २२ - सप्टेंबर २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २५:
जागतिक हृदय दिन.
जन्म:
१८८१ - गोपाळ गंगाधर लिमये , मराठी कथाकार आणि विनोदकार.
१९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
१९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स , इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू:
१९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
२००४ - अरुण कोलटकर , इंग्रजी व मराठी कवी.
सप्टेंबर २४ - सप्टेंबर २३ - सप्टेंबर २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २६:
कर्णबधिर दिन
२००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
जन्म:
१९२३ - देव आनंद , भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
१९३२ - मनमोहन सिंग , भारतीय पंतप्रधान.
१९८१ - सेरेना विल्यम्स , अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू:
१७६३ - जॉन बायरन , इंग्लिश कवी .
२००२ - राम फाटक , मराठी संगीतकार .
सप्टेंबर २५ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २७:
सप्टेंबर २६ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २८:
सप्टेंबर २७ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर २९:
सप्टेंबर २८ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
सप्टेंबर ३०:
सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २७

No comments:

Post a Comment