Wednesday, September 20, 2017

ऑक्टोबर


ऑक्टोबर १:
सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २:
ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९



संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ३:
ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ४:
ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर २ - ऑक्टोबर १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ५:
ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ६:
ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ७:
ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ८:
ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ९:
ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ७ - ऑक्टोबर ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १०:
१८७१ - The Great Chicago Fire: गोठ्यामध्ये लागलेल्या आगीमुळे शिगागो शहर जाळले. हि आग ८ ऑक्टोबर - १० ऑक्टोबर जळत होती
१८७५ - पापुआ न्यू गिनी हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघात सामील
जन्म :
१९०२ - आर.के. नारायण - भारतीय लेखक (मृ. २००१)
१९५४ - रेखा - भारतीय अभिनेत्री
मृत्यू :
८२७ - पोप व्हॅलेन्टाइन
१९६४ - गुरुदत्त - भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते
संग्रह
ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर ८ - ऑक्टोबर ७पहा - चर्चा -
संपादन - इतिहास
ऑक्टोबर ११:
१७२७: दुसरा जॉर्ज व कॅरोलीन, अॅन्सबॅक यांचा राज्यअभिषेक
१८५२: युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी चे उद्घाटन
१८९०: डॉटर्स ऑफ द अमेरिकन रिव्होल्यूशन संस्थेची
वॉशिंग्टन डी.सी. येथे स्थापना
जन्म :
१९०२: जयप्रकाश नारायण - भारतीय राजकारणी (मृ: १९७९)
१९०५: फ्रेड ट्रम्प - अमेरिकन उद्योगपती (मृ: १९९९)
१९१६: नानाजी देशमुख - भारतीय सामाजिक कार्यकर्ते (मृ: २०१०)
१९४२: अमिताभ बच्चन - भारतीय अभिनेता
१९६५: रोनित रॉय - भारतीय अभिनेता
मृत्यू :
१३०३: पोप बॉनिफेस आठवा
१३४७: लुई चौथा, पवित्र रोमन सम्राट
ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ९ - ऑक्टोबर ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १२:
जन्म :
१५३७: एडवर्ड सहावा, इंग्लंड - ग्रेट ब्रिटनचा राजा
१९३५: शिवराज पाटील - भारतीय राजकारणी
१९६८: ह्यू जॅकमन - ऑस्ट्रेलियन अभिनेता
मृत्यू :
६३८: पोप ऑनरियस पहिला
६४२: पोप जॉन चौथा
१९६७: राम मनोहर लोहिया - भारतीय राजकारणी (ज. १९१०)
ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १३:
१५८२: ग्रेगरीय दिनदर्शिका अमलात आल्यामुळे हा दिवस या वर्षी इटली, पोलंड , पोर्तुगल आणि स्पेन या देशांमध्ये अस्तित्वात नाही
१९८३: अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता ए टी अॅड टी ) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले
जन्म :
१९११: अशोक कुमार - भारतीय अभिनेता (मृ: २००१)
१९४८: नुसरात फतेह आली खान - पाकिस्तानी गायक (मृ:१९९७)
मृत्यू :
१९११: भगिनी निवेदिता - आयरिश - भारतीय सामाजिक कार्यकर्ती (ज. १८६७)
१९३८: इ.सी. सिगर - अमेरिकन व्यंगचित्रकार,
पॉपाय कार्टून चा निर्माता (ज. १८९२)
१९८७: किशोर कुमार - भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक (ज. १९२९)
ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १४:
१८८४ - जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.
१९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणार्या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.
१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी ,
नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश.
जन्म
१६३३ - जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
१६४३ - बहादुरशाह पहिला, मोगल सम्राट .
१९३१ - निखिल बॅनरजी , भारतीय शास्त्रीय संगीतकार .
१९३९ - राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर.
१९४० - क्लिफ रिचर्ड , इंग्लिश गायक.
मृत्यू
१९७७ - बिंग क्रॉस्बी , अमेरिकन गायक व अभिनेता
ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १५:
१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड , पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम
ऑक्टोबर १५ हा तारीख आली
१९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया ) विमानाचे पहिले उड्डाण
१९३९ - न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे
लग्वार्डिया विमानतळ ) उद्घाटन
जन्म :
१५४२ - अकबर,मोगल बादशहा
१९२३ - गो. रा. जोशी , मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक
१९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम ,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती
१९५७ - मीरा नायर भारतीय- अमेरिकन अभिनेत्री,
दिग्दर्शक आणि निर्माती
मृत्यू :
८९८ - लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट
१३८९ - पोप अर्बन सहावा
१९१८ - साई बाबा (शिर्डी)
१९६१ - सूर्यकांत त्रिपाठी , निराला ,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक (ज. १८९६)
ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १६:
१९०५ - लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला
१९२३ - वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली
१९५१ - पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान
लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या
१९७८ - जॉन पॉल दुसरा पोपपदी
जन्म
१४३० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा
१८५४ - ऑस्कर वाइल्ड , आयरिश लेखक
१८९० - अनंत हरी गद्रे , मराठी समाजसुधारक
१९१४ - झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा
१९४८ - हेमामालिनी , हिंदी चित्रपट अभिनेत्री
१९५९ - अजय सरपोतदार , मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक
मृत्यू :
१५९१ - पोप ग्रेगरी चौदावा
१९५० - वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १७:
ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १८:
१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत
डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली
१९२२ - ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन
(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना
१९६७ - परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४ , शुक्रावर उतरले
२००७ - आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलिस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले
जन्म
१९५० - ओम पुरी , भारतीय अभिनेता
१९५६ - मार्टिना नवरातिलोव्हा , अमेरिकन टेनिस खेळाडू
१९८० - रितींदरसिंग सोधी , भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१८७१ - चार्ल्स बॅबेज ,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक
१९३१ - थॉमस अल्वा एडिसन , अमेरिकन संशोधक
१९९८ - शंकर पाटील , मराठी ग्रामीण कथाकार
२००५ - वीरप्पन , भारतीय चंदनचोर व तस्कर
ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर १९:
१२१६ - इंग्लंडच्या राजा जॉनच्या मृत्युपश्चात त्याचा नऊ वर्षांचा मुलगा हेन्री राजेपदी
१७८१ - यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या वतीने त्याची तलवार जॉर्ज वॉशिंग्टनच्या हवाली करून ब्रिटिश सैन्याने अमेरिकेसमोर शरणागती पत्करली
१८१३ - लीपझीगच्या लढाईत नेपोलियन बोनापार्टचा सडकून पराभव
१९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले
जन्म :
१८७१ - डॉ. वॉल्टर कॅनन , वैद्यकीय चिकित्सेसाठी क्ष किरणांचा सर्वप्रथम उपयोग करणारा
१९०२ - दिवाकर कृष्ण तथा दिवाकर कृष्ण केळकर,
मराठी कथाकार
१९२० - पांडुरंगशास्त्री आठवले , स्वाध्याय परिवाराचे संस्थापक
मृत्यू :
२००६- श्रीविद्या , दाक्षिणात्य भारतीय अभिनेत्री
ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २०:
जन्म :
१९६३ - नवज्योतसिंग सिद्धू - भारतीय क्रिकेट खेळाडू
१९७८ - वीरेंद्र सेहवाग - भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू :
१९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट
ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २१:
जन्म :
१९२३ - सद्गुरु श्री वामनराव पै - जीवन विद्या मिशनचे संस्थापक (मृ: २०१२)
ऑक्टोबर २० - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २२:
१९५३ - लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य
१९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य
२००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्या उपग्रहाचे प्रक्षेपण
जन्म
१९०० - अशफाक उल्ला खान , भारतीय क्रांतीकारी
१६८८ - नादिर शाह पर्शियाचा सम्राट
१९७८ - ओवैस शाह , इंग्लिश क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१९३३ - विठ्ठ्लभाई पटेल , हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष
१९७८ - ना.सी. फडके , मराठी कादंबरीकार
ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २३:
ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २४: झाम्बियाचा स्वातंत्र्यदिन.
ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २२ -
ऑक्टोबर २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २५:
२००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
२००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.
ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २६:
१९३६ - हूव्हर धरण मधील पहीला
जलविद्युत जनित्र कार्यरत झाला
१९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली
२००१ - अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला
२००० - कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडले
जन्म
१९४७ - हिलरी क्लिंटन , अमेरिकन राजकारणी
१९७० - रवीना टंडन , भारतीय अभिनेत्री
१९७१ - रॉनी इरानी , इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्री
ऑक्टोबर २५ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २७:
१९९१ - तुर्कमेनिस्तानला
रशियापासून स्वातंत्र्य.
ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २५ -
ऑक्टोबर २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २८:
ठळक घटना आणि घडामोडी
३०६ - मॅक्झेन्टियस रोमन सम्राटपदी
१८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी राष्ट्रार्पण केला
१९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला
स्लोव्हेकियाचा स्मृती दिन
ग्रीसचा नकार दिन
जन्म
१९५५ - बिल गेट्स , अमेरिकन उद्योगपती
१९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष
१९५८ - अशोक चव्हाण , माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
१९६३ - रॉब बेली , इंग्लिश क्रिकेट खेळाडू
१९६७ - जुलिया रॉबर्ट्स , अमेरिकन अभिनेत्री
मृत्यू
३१२ - मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट
१६२७ - जहांगीर , मोगल सम्राट
ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २९:
ठळक घटना आणि घडामोडी
१९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
१९२९ - ब्लॅक ट्युसडे - न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते
१९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती
डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार
तुर्कस्तानचा प्रजासत्ताक दिन
जन्म
१९७१ - मॅथ्यू हेडन , ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
१९७४ - मायकेल वॉन , इंग्लिश क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१९११ - जोसेफ पुलित्झर , वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक
ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ३०:
ठळक घटना आणि घडामोडी
१९२२ - बेनितो मुसोलिनी
इटलीच्या पंतप्रधानपदी
१९२५ - जॉन लोगी बेर्डने
दूरचित्रवाणी प्रसारण यंत्र तयार केले
जन्म
१२१८ - चुक्यो, जपानी सम्राट
१७३५ - जॉन ऍडम्स , अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष
१९०९ - डॉ. होमी भाभा , भारतीय शास्त्रज्ञ
१९४९ - प्रमोद महाजन , भारतीय जनतापक्षाचे नेते
१९६० - डियेगो माराडोना , आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू
१९६२ - कोर्टनी वॉल्श , वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१९२८ - लाला लजपतराय , भारतीय स्वातंत्र्यसेनानी
१९७४ - बेगम अख्तर , गझल गायिका 'मलिका-ए गझल'
२०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक
ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर ३१:
ठळक घटना व घडामोडी
१८६४ - नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले
१८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
१८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग
१९४१ - माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण
१९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
१९९९ - कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी
जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला
जन्म
१८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान
१८९५ - सी. के. नायडू , भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू
१९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार
१९८४ - इंदिरा गांधी , भारतीय पंतप्रधान
ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर २

No comments:

Post a Comment