Wednesday, September 20, 2017

नोव्हेंबर


नोव्हेंबर १:
१९५६ - कर्नाटक (राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना
जन्म
१९१८ - शरद तळवलकर , मराठी चित्रपट अभिनेते
१९७३ - ऐश्वर्या राय , भारतीय अभिनेत्री
१९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण , भारतीय क्रिकेट खेळाडू
१९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री
प्रतिवार्षिक पालन
मृतक दिन - मेक्सिको
राष्ट्र दिन - अल्जीरिया
स्वातंत्र्य दिन - अँटिगा आणि बार्बुडा
राज्य स्थापना दिन - केरळ , कर्नाटक , आंध्र प्रदेश
जागतिक वनस्पतीभक्षक



संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २:
ठळक घटना आणि घडामोडी
१९५३ - पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
२००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले.
जन्म
१७९५ - जेम्स पोक , अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष
१८६५ - वॉरेन हार्डिंग , अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष
१९६५ - शाहरुख खान , भारतीय अभिनेता
मृत्यू
१९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ , आयरिश लेखक
नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ३:
१८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची
द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना
१९०३ - शेव्हरोले ची स्थापना
१९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र
१९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले (चित्रीत)
२००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली
जन्म
१६१८ - औरंगझेब , मोगल सम्राट
१९३३ - अमर्त्य सेन , भारतीय अर्थतज्ञ
मृत्यू
३६१ - कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट
प्रतिवार्षिक पालन
स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका ,
मायक्रोनेशिया
संस्कृती दिन- जपान
नोव्हेंबर २ - नोव्हेंबर १ - ऑक्टोबर ३१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ४:
जन्म
१४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा
१८४५ - वासुदेव बळवंत फडके , भारतीय क्रांतिकारक
१९३९ - शकुंतला देवी , अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
१९७२ - तब्बू, हिंदी चित्रपट अभिनेत्री
मृत्यू
१९१८ - विल्फ्रेड ओवेन , इंग्लीश कवी
१९९८ - नागार्जुन, हिंदी कवी
नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर २ - नोव्हेंबर १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ५:
ठळक घटना आणि घडामोडी
१९४३ - दुसरे महायुद्ध : व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले
१९४५ - कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
२००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
२०१३ - इसरो चे मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण
जन्म
१६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान
१९१७ - बनारसी दास गुप्ता , हरियाणाचा मुख्यमंत्री
१९३० - अर्जुन सिंग , भारतीय राजकारणी
१९५५ - करण थापर , भारतीय पत्रकार
१९८८ - विराट कोहली , भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू
नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ६:
१५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला
१८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
१८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
१९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल
महात्मा गांधींना अटक
१९८४ - अमेरिकतील निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन
(चित्रित) विजयी.
जन्म
१८९३ - एड्सेल फोर्ड , अमेरिकन उद्योगपती
प्रतिवार्षिक पालन
संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक ,
ताजिकीस्तान
नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ७:
ठळक घटना आणि घडामोडी
१८३७ - गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्या
एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू
१९०७ - डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिवर्सिटी मध्ये स्थापना
१९९६ - नासा तर्फे मर्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
२००२ - इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली
जन्म
१८६७ - मेरी क्युरी , पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
१८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण , भारतीय शास्त्रज्ञ (छायाचित्र)
१९५४ - कमल हासन , भारतीय चित्रपट अभिनेता
१९५९ - श्रीनिवास - भारतीय पार्श्वगायक
१९८० - जेम्स फ्रँकलिन , न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
१९८० - कार्तिक - भारतीय पार्श्वगायक
१९८१ - अनुष्का शेट्टी , भारतीय अभेनेत्री
मृत्यू
१९१० - लिओ टॉल्स्टॉय , रशियन लेखक
२००० - चिदंबरम् सुब्रमणियम् , भारतीय राजकारणी
२००६ - पॉली उमरीगर , भारतीय क्रिकेट खेळाडू
नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ८:
इ.स. १९१९ - पु. ल. देशपांडे यांचा जन्म.
नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
नोव्हेंबर ९:
इ.स. २००५ - भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.
नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
नोव्हेंबर १० :
इ.स. १७९२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसची पायाभरणी.
नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ११ :
इ.स. १९१८ - पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
जर्मनीचा पराभव.
नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १२ :
१८९६ - पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली (चित्रित) यांचा जन्म.
१९०४ - भारतीय स्वातंत्र्यसैनिक
एस.एम. जोशी यांचा जन्म.
नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १३ :
इ.स. १९८५ - कोलंबियातील
नेव्हाडो डेल रुइझ ज्वालामुखीचा उद्रेक होउन डोंगर ढासळला. आर्मेरो गावावर ६० फूट माती/खडकांची लाट आली. २३,००० मृत्युमुखी.
नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११ - नोव्हेंबर १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १४ :
इ.स. १८८९ - भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.
नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२ - नोव्हेंबर ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
नोव्हेंबर १५ :
इ.स. १५३३ - फ्रांसिस्को पिझारो
(चित्रित) पेरुच्या किनार्यावर उतरला.
इ.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
इ.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.
नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १६ :
इ.स. १९८८ - एस्टोनियाने(राष्ट्रध्वज चित्रित) स्वतःला रशियापासून स्वतंत्र घोषित केले.
नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १७ :
इ.स. १९५० - तेन्झिन ग्यात्सो यांचा १४वे दलाई लामा म्हणून राज्याभिषेक.
नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १८ :
नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर १९ :
इ.स. १८२८ - काशी येथे मणिकर्णका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म.
नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७ - नोव्हेंबर १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
नोव्हेंबर २० :
इ.स. १७५० - टिपू सुलतानचा जन्म.
नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
नोव्हेंबर २१ :
इ.स. १९७१ - भारतीय वायु सैन्याची (मानचिह्न चित्रित) पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील
गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.
नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २२ :
इ.स. १९६३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष
जॉन एफ. केनेडीची हत्या.
नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २३ :
नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २४ :
नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २५ :
नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २६ :
इ.स. १९४९ - २६ नोव्हेंबर ला संविधान समितीने
भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस "भारतीय संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो.
इ.स. २००८ - २६ नोव्हेंबर १९२४ रोजी मंगोलियाचे संविधान स्वीकृत करण्यात आले. या दिवशी तेथे शासकीय सुटी असते.
इ.स. २००८ - मुंबईवर १० पकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला
नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २४ - नोव्हेंबर २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २७ :
नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २५ - नोव्हेंबर २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २८ :
इ.स. १९६० - मॉरिटानियाला
फ्रांसपासून स्वातंत्र्य.
इ.स. १९८० - ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी
नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर २९ :
नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
नोव्हेंबर ३० :
नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २७

No comments:

Post a Comment