Wednesday, September 20, 2017

डिसेंबर


डिसेंबर १: जागतिक एड्स दिन
इ.स. १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.
नोव्हेंबर ३० - नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर २८
संग्रह



पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २:
इ.स. १९६३ - हॉलिवूडमधील प्रथम सफल भारतीय अभिनेता साबु दस्तगीरचे निधन.
डिसेंबर १ - नोव्हेंबर ३० - नोव्हेंबर २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
जागतिक अपंगदिनपहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर ४:
इ.स. १९७१ - ऑपरेशन ट्रायडेंट नावाखाली भारतीय नौसेनेचा
पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.
डिसेंबर ३ - डिसेंबर २ - डिसेंबर १
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर ५:
१९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
जन्मः
१९४३ - डॉ. लक्ष्मण देशपांडे , मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.
डिसेंबर ४ - डिसेंबर ३ - डिसेंबर २
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर ६:
इ.स. १९५६ - डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे
दिल्ली येथे निधन.
डिसेंबर ५ - डिसेंबर ४ - डिसेंबर ३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर ७:
इ.स. १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर (ध्वज चित्रित) आक्रमण केले.
डिसेंबर ६ - डिसेंबर ५ - डिसेंबर ४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर ८:
इ.स. १९८० - जॉन लेननची
न्यूयॉर्कमध्ये हत्या.
डिसेंबर ७ - डिसेंबर ६ - डिसेंबर ५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर ९:
१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरवात.
१९६९ - टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन.
१९९५ - बारामती - पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
२००३ - हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांना
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
डिसेंबर ८ - डिसेंबर ७ - डिसेंबर ६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १०:
डिसेंबर ९ - डिसेंबर ८ - डिसेंबर ७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर ११:
इ.स. १९६९ - भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.
डिसेंबर १० - डिसेंबर ९ - डिसेंबर ८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर १२:
१९६३ - केन्याला (राष्ट्रध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
जन्मः
१९४० - शरद पवार , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष.
१९४९ - गोपीनाथ पांडुरंग मुंडे (भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र माजी अध्यक्ष)
मृत्यू:
१९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी , भारतीय संस्कृतीकोशाचे जनक.
२०१५ - शरद अनंत जोशी शेतकरी संघटना नेते
डिसेंबर ११ - डिसेंबर १० - डिसेंबर ९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १३:
इ.स. २००१ - भारतीय संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला.
डिसेंबर १२ - डिसेंबर ११ - डिसेंबर १०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १४:
इ.स. १९६२ - नासाचे मरिनर २ ( चित्रीत ), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
डिसेंबर १३ - डिसेंबर १२ - डिसेंबर ११
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १५:
डिसेंबर १४ - डिसेंबर १३ - डिसेंबर १२
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १६:
डिसेंबर १५ - डिसेंबर १४ - डिसेंबर १३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १७:
डिसेंबर १६ - डिसेंबर १५ - डिसेंबर १४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १८:
इ.स. १६४२ - आबेल तास्मान न्यू झीलँडला(ध्वज चित्रित) पोचणारा प्रथम युरोपियन झाला.
डिसेंबर १७ - डिसेंबर १६ - डिसेंबर १५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर १९:
इ.स. १९०५ - लंडनमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू झाली
इ.स. १९६१ - भारताने दमण आणि दीव पोर्तुगालकडून काबीज केले
इ.स. १९६३ - झांझिबारला (ध्वज चित्रित) युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य
इ.स. १९७२ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले
इ.स. २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण
२०१० - सचिन तेंडुलकरने कसोटी सामन्यातील विक्रमी ५० वे शतक केले. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
२०१० - राहूल द्रविडने कसोटी सामन्यातील १२,००० धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट्स पार्क या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यामध्ये केला
डिसेंबर १८ - डिसेंबर १७ - डिसेंबर १६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २०:
इ.स. १९४२ - दुसरे महायुद्धात जपानने
कोलकातावर (इ.स. १९४५ मधील छायाचित्र दाखवले आहे) बॉम्बहल्ला चढवला.
डिसेंबर १९ - डिसेंबर १८ - डिसेंबर १७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २१:
इ.स. १९५८ - फ्रांसमधील निवडणुकांत ७८.५% मते मिळवून चार्ल्स दि गॉल राष्ट्राध्यक्षपदी.
डिसेंबर २० - डिसेंबर १९ - डिसेंबर १८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर २२:
इ.स. १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविण्यात आली.
इ.स. १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणि पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
डिसेंबर २१ - डिसेंबर २० - डिसेंबर १९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २३:
इ.स. १९४० - हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड हा भारतातील पहिला विमान कारखाना वालचंद हिराचंद यांनी म्हैसूर राज्यात सुरू केला.
इ.स. २००४ - माजी भारतीय पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे निधन.(चित्रित)
इ.स. १९४७ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
डिसेंबर २२ - डिसेंबर २१ - डिसेंबर २०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २४:भारतीय राष्ट्रीय ग्राहक दिन
जन्म:
१८९९ - पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी ,
मराठी लेखक .
१९२५ - मोहम्मद रफी, पार्श्वगायक.
मृत्यू:
१५२४ - वास्को दा गामा , पोर्तुगीज खलाशी.
डिसेंबर २३ - डिसेंबर २२ - डिसेंबर २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २५: नाताळ
डिसेंबर २४ - डिसेंबर २३ - डिसेंबर २१
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २६:
इ.स. २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत ,
श्रीलंका , इंडोनेशिया , थायलंड,
मलेशिया , मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
डिसेंबर २५ - डिसेंबर २४ - डिसेंबर २३
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २७:
इ.स. १९७९ - सोवियेत संघाच्या सैन्याने अफगाणिस्तानच्या (ध्वज चित्रित) राष्ट्राध्यक्ष हफीझुल्लाह अमीनची हत्या केली व आपले सरकार तेथे बसवले.
डिसेंबर २६ - डिसेंबर २५ - डिसेंबर २४
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २८:
इ.स. १९९९ - सपामुर्रात नियाझोवने स्वतःला तुर्कमेनिस्तानचा (ध्वज चित्रित) आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.
डिसेंबर २७ - डिसेंबर २६ - डिसेंबर २५
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर २९:
इ.स. १९११ - सुन यात्सेन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
डिसेंबर २८ - डिसेंबर २७ - डिसेंबर २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन -
इतिहास
डिसेंबर ३०:
१९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज (चित्रित) फडकवला.
मृत्यू:
१९७१ - विक्रम साराभाई , भारतीय अंतराळतज्ञ.
डिसेंबर २९ - डिसेंबर २८ - डिसेंबर २७
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
डिसेंबर ३१:
२००७ - मराठी विकिपीडियावर १५,००० वा लेख लिहिला गेला.
जन्म:
१९१० - मल्लिकार्जुन मन्सूर , जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक.
१९०७ - हरिवंशराय बच्चन (चित्रित), हिंदी कवी .
मृत्यू:
१९२६ - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे .
१९९७ - स्वरराज छोटा गंधर्व , नामवंत गायक-अभिनेते.

No comments:

Post a Comment