Wednesday, September 20, 2017

ऑक्टोबर


ऑक्टोबर १:
सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २:
ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९

सप्टेंबर


सप्टेंबर १:
इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
१९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने
न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
१९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने
सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट २९

ऑगस्ट


ऑगस्ट १:
१२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
१४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने
व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
१८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
१९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
जन्म :
१० - क्लॉडियस, रोमन सम्राट .
१९१० - मोहम्मद निसार , भारतीय क्रिकेट खेळाडू .
१९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१९२० - बाळ गंगाधर टिळक , भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक , वृत्तपत्र संपादक (चित्रित).
१९२९ - सिड ग्रेगरी , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९९९ - निरद चौधरी , इंग्लिश लेखक .
जुलै ३१ - जुलै ३० - जुलै २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

Tuesday, September 19, 2017

जुलै


जुलै १: रवांडाचा स्वातंत्र्यदिवस, कॅनडाचा स्थापना दिवस, भारतात वस्तू व सेवा कर लागू.
१९६० - घानाच्या
प्रजासत्ताकाची निर्मिती,
क्वामे ङक्रुमा (चित्रात) देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
२००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
जन्म:
१९१३ - वसंतराव नाईक ,
हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
मृत्यू:
१९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग , ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९९४ - राजाभाऊ नातू , मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
जून ३० - जून २९ - जून २८

जून

जून १:
१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
१९९६ - नीलम संजीव रेड्डी , भारताचे सहावे राष्ट्रपती.
१९९८ - गो. नी. दांडेकर , ज्येष्ठ साहित्यिक.
मे ३१ - मे ३० - मे २९

मे


मे १: कामगार दिन , महाराष्ट्र दिन , गुजरात दिन
१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
जन्म:
१९४४ - सुरेश कलमाडी , भारतीय राजकारणी .
१९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
१९९३ - रणसिंगे प्रेमदास , श्रीलंकेचा पंतप्रधान.
एप्रिल ३० - एप्रिल २९ - एप्रिल २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

एप्रिल


एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन , उत्कल दिवस ( ओरिसा )
१९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
१९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
१९४१ - अजित वाडेकर , भारतीय क्रिकेटपटू.
मार्च ३१ - मार्च ३० - मार्च २९

मार्च


मार्च १: अॅश वेनसडे, लेन्ट माहिनेची सुरुवात.
१८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन
नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
फेब्रुवारी - फेब्रुवारी २७ -
फेब्रुवारी २६
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

फेब्रुवारी


फेब्रुवारी २
१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यूयॉर्क (चित्रित) ठेवण्यात आले.
१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
मृत्यू:
१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
फेब्रुवारी १ - जानेवारी ३१ - जानेवारी ३०
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

जानेवारी

माहे-जानेवारी
जानेवारी १:
१८१८ - भीमा कोरेगाव येथे
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या
कॅप्टन एफ.एफ. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्या बाँबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने
पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.
१८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि
सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९३२ - डॉ. नारायण भिकाजी परुळेकर यांनी
सकाळ हे वृत्तपत्र सुरू केले.
जन्म:
१८९२ - महादेव हरिभाई देसाई (गांधीवादी कार्यकर्ते).
१८९४ - सत्येंद्रनाथ बोस (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ).
१९०२ - कमलाकांत वामन केळकर (भारतीय भूवैज्ञानिक).
१९३६ - साहित्यिक राजा राजवाडे
१९४३ - डॉ. रघुनाथ माशेलकर , भारतीय शास्त्रज्ञ.
१९५१ - नाना पाटेकर , अभिनेते, दिग्दर्शक.
मृत्यू :
१७४८ - योहान बर्नोली (स्विस गणितज्ञ).
१९५५ - डॉ. शांतीस्वरुप भटनागर.
डिसेंबर ३१ - डिसेंबर ३० - डिसेंबर २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास