Wednesday, September 20, 2017

हिंदी सुविचार

हिंदी सुविचार pdf हवे असल्यास download नावावर क्लिक करा.


  • अल्बर्ट आइंस्टीन (Albert Einstein)
  • विश्व एक महान पुस्तक है जिसमें वे लोग केवल एक ही पृष्ठ पढ पाते हैं जो कभी घर से बाहर नहीं निकलते। ~ आगस्टाइन
  • धर्मरहित विज्ञान लंगडा है, और विज्ञान रहित धर्म अंधा। ~ आइन्स्टाइन
  • अवसर के रहने की जगह कठिनाइयों के बीच है। ~ अलबर्ट आइन्स्टाइन
  • तर्क, आप को किसी एक बिन्दु 'क' से दूसरे बिन्दु 'ख' तक पहुँचा सकते हैं। लेकिन, कल्पना, आप को सर्वत्र ले जा सकती है। ~ अलबर्ट आइन्सटीन
  • हम भारतीयों के बहुत ऋणी हैं जिन्होंने हमे गिनना सिखाया, जिसके बिना कोई भी मूल्यवान वैज्ञानिक खोज सम्भव नही होती। ~ अलबर्ट आइन्स्टीन

डिसेंबर


डिसेंबर १: जागतिक एड्स दिन
इ.स. १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.
नोव्हेंबर ३० - नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर २८
संग्रह

नोव्हेंबर


नोव्हेंबर १:
१९५६ - कर्नाटक (राजमुद्रा दाखवली आहे), केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना
जन्म
१९१८ - शरद तळवलकर , मराठी चित्रपट अभिनेते
१९७३ - ऐश्वर्या राय , भारतीय अभिनेत्री
१९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण , भारतीय क्रिकेट खेळाडू
१९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री
प्रतिवार्षिक पालन
मृतक दिन - मेक्सिको
राष्ट्र दिन - अल्जीरिया
स्वातंत्र्य दिन - अँटिगा आणि बार्बुडा
राज्य स्थापना दिन - केरळ , कर्नाटक , आंध्र प्रदेश
जागतिक वनस्पतीभक्षक

ऑक्टोबर


ऑक्टोबर १:
सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९ - सप्टेंबर २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास
ऑक्टोबर २:
ऑक्टोबर १ - सप्टेंबर ३० - सप्टेंबर २९

सप्टेंबर


सप्टेंबर १:
इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.
१९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.
१९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने
न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.
१९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने
सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.
ऑगस्ट ३१ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट २९

ऑगस्ट


ऑगस्ट १:
१२९१ - स्वित्झर्लंड राष्ट्राची रचना.
१४९८ - क्रिस्टोफर कोलंबसने
व्हेनेझुएलात पाउल ठेवले.
१८३८ - त्रिनिदाद व टोबेगोतील गुलामांना मुक्ती.
१९३६ - बर्लिनमध्ये अकरावे ऑलिंपिक खेळ सुरू.
१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.
जन्म :
१० - क्लॉडियस, रोमन सम्राट .
१९१० - मोहम्मद निसार , भारतीय क्रिकेट खेळाडू .
१९२४ - फ्रँक वॉरेल, वेस्ट ईंडीयन क्रिकेट खेळाडू .
मृत्यू :
१९२० - बाळ गंगाधर टिळक , भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक , वृत्तपत्र संपादक (चित्रित).
१९२९ - सिड ग्रेगरी , इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९९९ - निरद चौधरी , इंग्लिश लेखक .
जुलै ३१ - जुलै ३० - जुलै २९
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

Tuesday, September 19, 2017

जुलै


जुलै १: रवांडाचा स्वातंत्र्यदिवस, कॅनडाचा स्थापना दिवस, भारतात वस्तू व सेवा कर लागू.
१९६० - घानाच्या
प्रजासत्ताकाची निर्मिती,
क्वामे ङक्रुमा (चित्रात) देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
२००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
जन्म:
१९१३ - वसंतराव नाईक ,
हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक,
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया , आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
मृत्यू:
१९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग , ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९९४ - राजाभाऊ नातू , मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
जून ३० - जून २९ - जून २८

जून

जून १:
१९२९ - प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
१९४५ - टाटा मूलभूत संशोधन संस्थेची भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना.
मृत्यू:
१९३४ - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक.
१९९६ - नीलम संजीव रेड्डी , भारताचे सहावे राष्ट्रपती.
१९९८ - गो. नी. दांडेकर , ज्येष्ठ साहित्यिक.
मे ३१ - मे ३० - मे २९

मे


मे १: कामगार दिन , महाराष्ट्र दिन , गुजरात दिन
१९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
जन्म:
१९४४ - सुरेश कलमाडी , भारतीय राजकारणी .
१९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू .
मृत्यू:
१९९३ - रणसिंगे प्रेमदास , श्रीलंकेचा पंतप्रधान.
एप्रिल ३० - एप्रिल २९ - एप्रिल २८
संग्रह
पहा - चर्चा - संपादन - इतिहास

एप्रिल


एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन , उत्कल दिवस ( ओरिसा )
१९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली
१९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
जन्म:
१८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.
१९४१ - अजित वाडेकर , भारतीय क्रिकेटपटू.
मार्च ३१ - मार्च ३० - मार्च २९